scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
What Uddhav Thackeray Said About Eknath Shinde?
‘फसवणुकीचा अमृतकाल!’ मराठवाड्यातील कॅबिनेट बैठकीवरुन ठाकरे गटाची सरकारवर टीका

राज्य सरकारच्या राजेशाही थाटाचे दर्शनच मराठवाड्यात झालं आहे असं म्हणत ठाकरे गटाने टीका केली आहे.

Gold Silver Price
Gold-Silver Price on 16 September 2023: खरेदीदारांना दणका! सोन्या-चांदीच्या किमती उसळल्या, पाहा काय आहे आजचा भाव

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

What Kamalnath Said?
“एक आमदार येऊन म्हणाला आज पाच कोटी मिळालेत, मी म्हटलं…”; कमलनाथ यांनी सांगितला किस्सा

भाजपाने सौदेबाजी केली आणि आमचं सरकार पाडलं हे सगळ्यांनाच आता समजलं आहे असा गंभीर आरोप कमलनाथ यांनी केला.

union minister nitin gadkari present new pune concept in front of building developers
“…अन् आता नवीन पुणे वसवा”, नितीन गडकरींनी मांडली कल्पना

नजीकच्या काळात पुणे परिसरात ५० हजार कोटी रुपयांचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. त्याची सुरूवात पुढील ३ महिन्यांत होईल.

Rape on Minor Girl in Bihar
“माझ्यावर दोन वर्षे वारंवार बलात्कार झाला आणि त्याने सगळं काही…”, अल्पवयीन मुलीने सांगितला ‘तो’ भयंकर अनुभव

दोन वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अल्पवयीन मुलीने सांगितलंं काय काय घडलं?

Break up
किंटसुगी : प्रेमभंगातून सावरण्याठी सुवर्ण नियम!

प्रेमभंगामुळे तरुण – तरुणींमध्ये अनेक सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा गोंधळ निर्माण होतो. याचे कारण म्हणजे आपण आपल्या जोडीदाराबरोबर घालवलेले क्षण,…

parenting tips to clean ink stains from school dress in marathi
शाळेच्या ड्रेसवर पडलेले शाईचे डाग निघत नाहीत? मग वापरा ‘या’ टिप्स, डाग काही मिनिटांत होतील गायब

शाळेच्या कपड्यांवरील शाईचे डाग काढण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करु शकता.

Tiger and Sunny Leone
जुगाराचं App चालवणाऱ्या आरोपीच्या लग्नात गेले होते सनी लिओनी, टायगरसह १४ सेलिब्रिटी; कोट्यवधींची मालमत्ता जप्त

जाणून घ्या हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कोण आहेत १४ सेलिब्रिटी?

Daily Horoscoper 16 September 2023
Daily Horoscope: शनिवारी कर्कला भागीदारीत फायदा होणार तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी अति साहस करणे टाळावे प्रीमियम स्टोरी

Daily Horoscope In Marathi : राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींना कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

लोकसत्ता विशेष