भाजपचे ज्येष्ठ नेते व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे.
शिवसेना उबाठाचे संजय देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ते मतदानापूर्वीच निवडणुकीत आपण जिंकलो या पद्धतीने वागत असल्याची पक्षात ओरड…
कल्याण, डोंबिवलीत मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचार करत आहेत.
या निवडणुकीत मनसे महायुती उमेदवाराच्या प्रचारात पूर्ण जोमाने उतरणार असून मनसेच्या जिल्ह्यातील दीड लाख मतांच्या मदतीने महायुतीचा उमेदवार निवडून येणार…
२०१९ च्या तुलनेत मतदारसंख्या केवळ २० हजाराने वाढल्याचे दिसून येत आहे. यातून अटीतटीच्या लढतीचे संकेत मिळत आहेत.
टॅंकर चालकांचा बेदरकारपणा व निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात वीस दिवसांत वसई विरारमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना जुन्या दरानेच पाणी दर आकारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेत केवळ टोमणे आणि टीका याच्या पलिकडे काही राहत नाही. ते विकासावर काहीच बोलत नाही. त्यांचे भाषण…
अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण व गणवेश देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ५ लाखांची रोकड चोरीला गेली.
डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात उभारलेल्या एका बेकायदा बांधकामात भूमाफियांनी कोंबड्यांचा खुराडा (पोल्ट्री फार्म) सुरू करण्याच्या हालचाली सुरू…
निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांकडे असलेले निवडणूक चिन्हसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यावेळी निवडणूक चिन्हामुळे महाविकास आघाडीला फटका, तर महायुतीच्या उमेदवाराला फायदा…