scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Pune District Officer
पुणे : कृषिमंत्री-अधिकाऱ्यांत जोरदार खडाजंगी ; पुण्यात रब्बी हंगाम आढावा बैठक ,अधिकाऱ्यांवर सूचनांची ‘अतिवृष्टी’

पुण्यात आयोजित रब्बी हंगाम आढावा बैठकीत योजनांच्या अंमलबजावणीवरून कृषिमंत्री आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

crime gold smuggling
मुंबई : सोन्याच्या तस्करीप्रकरणी विमानतळावरून एकाला अटक

सीमाशुल्क विभागाने सुमारे पावणेतीन किलो सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली विमातळावरून उत्तर प्रदेशातील रहिवाशाला अटक केली.

ganesh ideol
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे सरचिटणीस माणिक चव्हाण आणि सरचिटणीस पदी हेमंत रासने यांची निवड करण्यात आली.

Animal lumps
ठाणे जिल्ह्यातील जनावरांचा बाजार आणि शर्यती बंद ; जिल्ह्यातील लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत २६ जनावरांना लंपीची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

Maharashtra Board Exam 2023 Date, Timetable
पुणे : एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) गुरुवारी…

लोकसत्ता विशेष