CSIR Recruitment 2024 : कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) अंतर्गत सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२४ आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च भरती २०२४ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च भरती २०२४ –

Dr Neelam Gorhe suggestion regarding against women oppression Pune news
महिला अत्याचाराच्या विरोधात सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज- डाॅ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
prahar association protest in front of collectors office for various demands of disabled
नाशिक : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे आंदोलन
venugopal dhoot news in marathi
वेणुगोपाल धूत , इतरांना एक कोटी भरण्याची ‘सेबी’ची नोटीस
bombay high court denies foreign travel permission to indrani mukherjea
इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीस उच्च न्यायालयाचा नकार; सीबीआयची विरोध करणारी याचिका योग्य ठरवली
anganwadi workers announce chakka jam protest on 1 october across maharashtra
राज्यातील अंगणवाडी सेविका १ ऑक्टोबरला करणार चक्का जाम
Pune Board of MHADA, MHADA, MHADA lottery
पुणे, कोल्हापूर, सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात
55 lakh extortion demand from municipal engineer
पालिका अभियंत्याकडे ५५ लाखांच्या खंडणीची मागणी; सहा जणांना अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

पदाचे नाव – सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर

एकूण रिक्त पदे – ४४४

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते ३३ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.
    मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PwD – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

हेही वाचा- पदवीधरांना पुण्यात नोकरीची मोठी संधी! PMC अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, महिना २१ हजारांहून अधिक पगार मिळणार

अधिकृत वेबसाईट –

https://www.csir.res.in/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ८ डिसेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जानेवारी २०२४

भरती संबंधित सविस्तर आणि अधिकच्या माहितीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1M-7GK38cu1W6eQgVvZWG-EmFhM_kIQOo/view