scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
सिडको घरांच्या किमती वाजवीच: सिडकोचे स्पष्टीकरण; गृहनिर्माण योजना ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर

बुधवारी ‘लोकसत्ता’ सहदैनिकात ‘खासगी विकासकांपेक्षा सिडकोची घरे महाग’ ही बातमी प्रसिद्ध झाली होती. यावर सिडकोने हा खुलासा केला आहे.

शेती, संघराज्याबाबत बाबासाहेबांची मते आजही कालसुसंगत!; ‘जागर’ व्याख्यानमालेत गिरीश कुबेर यांची मांडणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीतील प्रगतीसाठी व्यक्त केलेली औद्योगिकीकरणाची गरज, संघराज्य पद्धतीत राज्यांना अधिक स्वायत्तता देण्याबाबतचा आग्रह आणि स्वदेशी…

Arrested
ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत

पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन जणांना व चोरीचे दागिने घेणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे.

Central Railway, AC Local, Central Railway,
निधीअभावी २३८ वातानुकूलित लोकल खोळंबल्या?; केंद्र-राज्य सरकारच्या वादाचा फटका बसण्याची शक्यता

एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) एमयूटीपी प्रकल्पांना निधी देण्यावरून केंद्र सरकार व राज्य सरकारमधील वादाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर…

नालेसफाईवरून भाजपची शिवसेनेवर टीका; पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहणी

नालेसफाईला नुकतीच सुरुवात झालेली असून भाजपने गुरुवारी नालेसफाई पाहणी दौऱ्यांचे आयोजन केले होते. गुरुवारी पहिल्या दिवशी पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहणी…

मेट्रोचा विचार न करता उड्डाणपुलाची घाई ; मेट्रो मार्गिकेसाठी अडचण ठरण्याची शक्यता

सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित आहे.

प्रारूप आराखडय़ासाठी पालिकेचे २७ लाख खर्च; माहिती अधिकारांतर्गत निवडणूक कार्यालयाची माहिती

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग सीमा निश्चितीसाठी प्रशासनाने तयार केलेला प्रारूप आराखडा राज्य सरकारने रद्द केला असला तरी या…

यूपीएससीची तयारी: जात : एक सामाजिक संस्था आणि विभाजकही

यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये ‘भारतीय समाजातील ज्वलंत प्रश्न? या अभ्यास घटकांतर्गत जात आणि जातीव्यवस्थेचा प्रश्न या…

गिरणी कामगारांच्या घरांच्या वादावर पडदा; म्हाडाचे मुंबई मंडळ दुरुस्ती करणार, एमएमआरडीएवर खर्चाची जबाबदारी

एमएमआरडीएच्या कोन, पनवेल येथील भाडेतत्त्वावरील २,४१८ सदनिकांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली. या सोडतीतील ८०० हून अधिक विजेत्या गिरणी कामगारांची…

सामोपचाराने तोडगा काढा; कांजूर मेट्रो कारशेडबाबत उच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्याला आदेश

कांजुरमार्ग येथे मेट्रो-३ प्रकल्पाची कारशेड उभारण्यात तांत्रिक समस्या आहेत.