scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
यंदाची काहिली विक्रमी; एप्रिलच्या पंधरा दिवसांत राज्यात उच्चांकी तापमानाची नोंद 

उत्तर-पश्चिम भारतामध्ये फेब्रुवारीच्या अखेपर्यंत पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव होता. त्यामुळे या भागात ढगाळ हवामानाची स्थिती होती.

उन्हामुळे बेकायदा दुग्धजन्य पदार्थाची विक्री ;वेस्टनांवर कंपनीचे नाव, उत्पादन दिनांक, मुदतीचा अभाव

सध्या शहरातील तापमान वाढत असल्याने नागरिक शीतपेयाच्या ऐवजी ताक, दही, लस्सी, श्रीखंड याचे सेवन करणे पसंत करतात.

mv light
वीज आकडे बहाद्दरांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम; हजारो अनधिकृत जोडण्या हटवल्या

वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे.

loksatta
सांगलीसह सात बाजार समित्यांची मुदतवाढ समाप्त; प्रशासक नियुक्तीची शक्यता

सांगलीसह  सात बाजार समितींना देण्यात आलेली मुदतवाढ शुक्रवारी समाप्त होत असून त्यानंतर प्रशासक नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे.

टंचाईग्रस्त गावांना मुबलक पाणी द्या! ;जिल्हा परिषद अध्यक्षांचे आदेश, टंचाईग्रस्त शहापूरची पाहणी

मार्च महिन्यातच जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा बसू लागल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू…

वर्धक मात्रेकडे नागरिकांची पाठ ;फक्त ४ टक्के नागरिकांना वर्धक मात्रा

शहरातील करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने कमी झाल्याने नागरिकांनी वर्धक मात्रेच्या लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे.

रास्त भाव दुकानात धान्याची हेराफेरी? ;चिंचोटी येथील प्रकार

वसई पूर्वेच्या चिंचोटी येथील रास्त भाव दुकानात चोरी केलेला धान्याचा साठा खाली केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.