यावेळी कोहलीची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा त्याच्यासोबत मैदानात उपस्थित होती.
यावेळी कोहलीची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा त्याच्यासोबत मैदानात उपस्थित होती.
इंडियन लॉ सोसायटीच्या शताब्दी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाटकर बोलत होत्या.
पंतप्रधान मोदी यांचे सकाळी ११ वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे
करोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १९ हजार ६८१ एवढी झाली आहे.
भारतात युक्रेन आणि रशियातून मोठय़ा प्रमाणावर सूर्यफूल तेल आयात होत असल्यामुळे खाद्यतेलाच्या बाबत कोंडी होणार आहे.
शुक्रवारपासून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे.
वसईच्या वसंत नगरी येथे राहणारी ऐश्वर्या राठोड (२१) ही तरुणी युक्रेनमध्ये वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेण्यासाठी गेली होती
अग्नीसुरक्षेचे कोणतेही नियम येथे पाळले जात नाहीत. त्यामुळे महामार्गाला आगीचा धोका निर्माण झाला आहे.
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बहुउद्देशीय आंतरगृह क्रीडा सभागृहाचे भूमिपूजन कोश्यारी यांच्या हस्ते झाले,
फसवणूक करणाऱ्या मध्यस्थासह पश्चिम बंगालमधील व्यापारी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे
वाडा तालुक्यातील सोळा विहिरींची कामे २०१६ ते २०१८ या वर्षांत त्या विविध ठेकेदारांकडून बांधण्यात येणार होत्या.
केळवे ग्रामपंचायतीकडून समुद्रकिनारी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून पाच रुपये शुल्क आकारणी करण्यात येते.