scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
संगणकीय हजेरीवरून कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात ; पालिकेतील कामगार संघटना एकवटल्या

मुंबईत करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने ३१ जानेवारीपर्यंत संगणकीय हजेरी बंद केली आहे.

पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी ; करोना नियमावली पालनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

करोना नियमांचे कोठेही पालन होत नसताना प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सातत्याने होत होता.

नाना पटोले कायमच वादग्रस्त

मुंबई: ‘मोदी यांना मी मारू शकतो’, असे धक्कादायक विधान केल्याने अडचणीत सापडलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेले वर्षभर विविध…

निर्बंधांना केंद्राच्या आक्षेपाचा पुरावा काय?; उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा; लोकल प्रवासासाठी लसीकरणाच्या अटीविरोधात दाद

लोकल प्रवास, मॉल, सिनेमागृहामध्ये लस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या आदेशाला फिरोझ मिठीबोरवाला आणि योहान टेंग्रा या दोघांनी…

‘ईव्हीएम’बाबतच्या याचिकेवर सुनावणीची तयारी

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर व उत्तराखंड या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या याचिकेची सुनावणी होणे गरजेचे आहे

indigo
दोन विमानांची हवेत धडक टळली; बंगळूरुमधील घटना; नागरी विमान वाहतूक महासंचालकांचे चौकशीचे आदेश

९ जानेवारी रोजी ही घटना घडली असून अरुण कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमित पालेकर गोव्यात ‘आप’चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

 ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अर्रंवद केजरीवाल यांनी पणजीत अमित यांच्या नावाची घोषणा केली.

जिल्ह्यात चार नगरपंचायतीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची सरशी ; दोन ठिकाणी भाजपला यश

महाविकास आघाडीच्या एकूण जागा जास्त दिसत असल्या तरी काही नगरपंचायतीत सेना-राष्ट्रवादी परस्परांविरोधात लढले.

Omicron new coronavirus variant deltacron emerges in Cyprus
करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना भरपाई द्या!; सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य सरकारांना निर्देश

करोनाबळींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका खंडपीठापुढे सुनावणीसाठी होत्या.

covid-vaccine vaccination
१५-१८ वयोगटातील ५० टक्के मुलांना पहिली मात्रा

१५ ते १८ वयोगटाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लवकरच १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे

लोकसत्ता विशेष