News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

चळवळीतील साथ-संगत

माजी आमदार व समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यां मृणाल गोरे यांचा पहिला स्मृतिदिन आज, १७ जुलै रोजी आहे. त्यानिमित्ताने, गोरे यांच्या आणीबाणीपर्यंतच्या प्रवासाची आत्मीयतेने ओळख करून देणारे हे आठवणींचे टिपण..

न्यायिक नियंत्रणाची अपरिहार्यता

अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने खरे तर राजकीय पक्ष व प्रतिनिधींनी अंतर्मुख व्हावयास हवे. मुळात उमेदवार ठरवताना राजकीय पक्ष ‘संशयित’ किंवा ‘कलंकित’ उमेदवार का देतात याचा त्यांना जाब विचारला जाणे आवश्यक आहे. आज असा जाब विचारण्याची कोणतीच यंत्रणा नाही. म्हणूनच जेव्हा प्रातिनिधिक यंत्रणा आपले उत्तरदायित्व झटकून टाकू पाहतात तेव्हा न्यायिक यंत्रणा आणि इतर स्वायत्त यंत्रणा लोकशाहीतील विपर्यास रोखण्यासाठी हस्तक्षेप करू लागतात.

कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले; प्रकल्पात ५३ टीएमसी पाणी

सततच्या दमदार पावसामुळे चालू हंगामाच्या ४१ दिवसांतच पश्चिम महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्प दोन तृतीयांशहून अधिक भरले असून, बहुतांश प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.

अमिताभने दोन दिवसांत केले चार वेगवेगळ्या भाषांतील चार जाहिरातपटांचे काम पूर्ण

बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन मन लावून काम करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. यावेळी अमिताभने चार वेगवेगळ्या भाषांमधले चार जाहिरातपट केवळ दोन दिवसांत पूर्ण केले आहेत.

‘आम्ही लग्नाशिवाय’ लग्न-मृत्युयोगाचं अजब त्रांगडं

एखाद्या घरातल्या लग्नाळू तरुणांनी लग्न केल्यास त्यांना लगेचच मृत्यू ओढवेल, असं भविष्य कोणी वर्तवल्यास त्यांनी करायचं काय? लग्नाविनाच राहायचं? की भविष्याला ‘दे धक्का’ देत ‘जो होगा सो देखा जाएगा’ म्हणत लग्नाच्या बेडीत अडकायचं?

पत्र्याची शेड ते वसतिगृह

स्थलांतरित ऊसतोड कामगारांची मुले, ग्रामीण व शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत मुले, वेश्या, तमाशा कलावंत, देवदासी महिला यांची मुले

आंबोली, महाबळेश्वर पक्षीवेडी भ्रमंती

गिरिस्थान म्हटलं की अनेक वेळा आपल्या डोळ्यासमोर खंडाळा व लोणावळ्याला चालणारा पावसाळ्यातील िधगाणा, माथेरान बाजारपेठेतील गर्दी व मागे लागणारे घोडेवाले, महाबळेश्वरला वेण्णा लेकमधील बोटिंग आणि पावभाजी व चाटच्या

स्पिरिच्युअल अनुभव

जून-जुलैमध्ये सरीवर सरी कोसळायला लागल्या की, पाऊसपाण्याच्या बातम्यांबरोबर दरवर्षी नेमानं येणारी बातमी म्हणजे आषाढी वारीची.

विष्णूज् मेन्यू कार्ड : राईस

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.

आम्हां सांपडले वर्म। करू भागवत धर्म।।

आषाढी विशेष
भागवत धर्माचं वैशिष्टय़ म्हणजे काळाच्या सगळ्या मर्यादा पार करून तो एकविसाव्या शतकातही टिकून आहे, एवढंच नाही तर त्याचा विचार आजही सयुक्तिक आहे.

सांगे तुक्याचा वारसा…

आषाढी विशेष
दरवर्षी आळंदीहून पंढरपूरला ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची पालखी घेऊन जाणारी शिस्तबद्ध वारी हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असतो.

बँक ठेवी

३१ मार्च २०१२ अखेर स्थिती

वेरुळ-अजिंठा लेण्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविली

बोधगया येथील साखळी बॉम्बस्फोटांनंतर वेरुळ व अजिंठा लेण्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दर आठवडय़ाला उपअधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याने सुरक्षेचा लेखाजोखा घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

६५ पैकी केवळ २३ शाळा कार्यरत महापालिका शाळांची दुरवस्था

येथील महानगर पालिकेच्या शाळा क्रमांक २० च्या छताचे प्लास्टर कोसळल्याने जखमी झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी पालिका प्रशासनाकडून मात्र पावसाने पाझरणाऱ्या शाळांच्या भिंती, छत किंवा जीर्ण झालेल्या इमारतींच्या दुरुस्तीविषयी विचारही होत नसल्याचे विदारक चित्र आहे.

भोसरीत राष्ट्रवादीच्या श्रद्धा लांडे यांचा एकतर्फी विजय; महायुतीचा धुव्वा

भोसरीतील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. श्रध्दा बाजीराव लांडे यांनी अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या सारिका कोतवाल यांचा दणदणीत पराभव केला.

काँग्रेसचा विजय, राष्ट्रवादीचा पराभव आणि विरोधकांची पिछाडी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव करीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.

विविध अभ्यासक्रमांची ओळख

दहावी-बारावीनंतर करता येतील अशा विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ओळख या पुस्तकात करून देण्यात आली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील विविध उच्च शिक्षणाच्या पर्यायांची सविस्तर ओळख या पुस्तकात

एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षा – भूगोल

एम.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेत तसेच यू.पी.एस.सी. पूर्वपरीक्षेत भूगोलासंबंधित अभ्यासात खालील घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत-
दैनिक तापमान कक्षा- दिवसाच्या २४ तासांतील कमाल व किमान तापमानातील

अलका रडणार नाही

काही धक्के पचवायची तयारी अशेल तरच चित्रपटाच्या जगात भटकंती करावी व भेटी-गाठी घ्याव्यात…
रडूबाई प्रतिमेची धो धो लोकप्रियता मिळवणारी अलका आठल्ये आता त्या वाटेला जाणार नाही.

धोनीची बर्थडे पार्टी..आणि वेस्टइंडिज खेळाडूंची धम्माल मस्ती!

भारतीय संघाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस आणि पार्टी नाही असे कसे चालेले? वेस्टइंडिजमध्ये तिरंगी मालिकेसाठी गेलेल्या भारताच्या युवा संघाने अशाच अगदी युवास्टाईलने धोनीचा वाढदिवस साजरा केला.

नाटकावरून मराठी चित्रपट

नाटकावरून निर्माण होणारा मराठी चित्रपट यशस्वी ठरतो का नाही? ते ‘माध्यमांतर’ कितपत जमते कसे जमते ते करावे की नाही अशा गोष्टींची सतत चर्चा होत असते. तरी, तसे दोन नाटकावरील चित्रपट मात्र प्रदर्शनासाठी सज्ज आहेत…

एकवचनी, एकबाणी

‘जॉर्ज- नेता, साथी, मित्र’ हा ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांच्याविषयीचा लेखसंग्रह रंगा राचुरे व जयदेव डोळे यांनी संपादित केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन हर्मिस प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे लवकरच होत आहे. या पुस्तकाला संपादकद्वयांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावनेतील हा काही संपादित अंश..

फळे-पालेभाज्या वर्षभर टिकविण्याचे स्वस्त-सोपे तंत्रज्ञान, बीडच्या तरुणांचा प्रयोग

नाशवंत म्हणून अल्प काळ टिकण्याची क्षमता असलेल्या फळे आणि पालेभाज्यांना आता वर्षभर सुरक्षित ठेवता येणे शक्य होणार आहे. काढणीपश्चात काही दिवसांत नाशवंत होणारी फळे-पालेभाज्या, त्यांचा रंग, सुगंध, पौष्टिक तत्त्व सुरक्षित ठेवून एक वर्षांपर्यंत साठवून ठेवणे संपूर्ण सौरऊर्जेवरील वाळवण यंत्रामुळे आता शक्य आहे. अंबाजोगाईच्या वैभव तिडके व शीतल सोमाणी यांच्या सायन्स फॉर सोसायटीच्या चमूने राज्यभरात १४ ठिकाणी ही यंत्रे बसविली आहेत. शेतकऱ्यांना हंगामातील अतिरिक्त फळे, भाज्या साठवून अधिक उत्पन्न मिळवून देण्यात हे यंत्र फायदेशीर ठरणार आहे.

फळे-पालेभाज्या वर्षभर टिकविणारे यंत्र

काढणीपश्चात काही दिवसात नाशवंत होणारी फळे-पालेभाज्या, त्यांचा रंग, सुगंध, पौष्टीक तत्त्व सुरक्षित ठेवून एक वर्षांपर्यंत साठवून ठेवणे संपूर्ण सौरऊर्जेवरील वाळवण यंत्रामुळे आता शक्य आहे.

Just Now!
X