सागर भस्मे

सागर भस्मे यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २०१७ साली त्यांची ACIO-II (IB) या पदासाठी निवडसुद्धा झाली होती. तसेच त्यांनी २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८ साली यूपीएससी आणि एमपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांची मुलाखतही दिली. सागर भस्मे यांना सकाळ वर्तमानपत्र समूहातर्फे Idols of Maharashtra या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Agrani Bank Yojana
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : अग्रणी बँक योजना म्हणजे काय? या बँकेची कार्ये कोणती?

या लेखातून आपण अग्रणी बँक योजना म्हणजे काय? अग्रणी बँकेची कार्ये, त्यांच्याशी संबंधित असलेल्या समित्यांबाबत जाणून घेऊ या.

Priority sector Lending
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : अग्रक्रम क्षेत्र कर्जपुरवठा म्हणजे काय? यात कोणत्या घटकांचा समावेश होतो?

या लेखातून आपण अग्रक्रम क्षेत्र कर्जपुरवठा म्हणजे काय? त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. तसेच ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी याबाबत…

what is non metallic minerals
UPSC-MPSC : भूगोल : अधातू खनिजे म्हणजे काय? भारतात ही खनिजे कुठे आढळतात?

या लेखातून आपण अधातू खनिजांविषयी जाणून घेऊ या. अभ्रक, जिप्सम, चुनखडी, डोलोमाईट व हिरे ही खनिजे अधातू खनिजे आहेत.

what is Scheduled Banks
UPSC-MPSC : अनुसूचित व गैर अनुसूचित बँका म्हणजे काय? त्यांना ‘आरबीआय’कडून कोणते फायदे मिळतात?

या लेखातून आपण अनुसूचित बँका व गैर अनुसूचित बँकां म्हणजे काय? या बँकांना कोणकोणते फायदे किंवा सुविधा मिळतात? तसेच त्यांच्यावर…

commercial bank
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : व्यापारी बँका म्हणजे काय? त्या कशा प्रकारे कार्य करतात?

या लेखातून आपण व्यापारी बँका या कशा प्रकारे कार्य करतात? या बँकांची प्राथमिक कार्ये व दुय्यम कार्ये याबाबत जाणून घेऊ…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या