04 August 2020

News Flash

संदीप आचार्य

विश्वास नाही बसणार पण; महापालिकेची रुग्णालये जास्त सुरक्षित

करोना संशयित कर्मचाऱ्यांची संख्या खासगी रुग्णालयात जास्त, पालिका रुग्णालयात नगण्य

आरोग्य विभागाचा स्थलांतरितांना मानसिक आधार!

१०४ क्रमांकाची हेल्पलाइनही सुरू

करोनाबाधित आणि सामान्य रुग्ण एकत्र

महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातील भयावह स्थिती

Video: शताब्दी रुग्णालयातलं धक्कादायक वास्तव, करोना आणि सामान्य रुग्ण एकत्र

एका लहान बाळाला व करोना रुग्ण एकाच ठिकाणी कसे ठेवले जातात असा अस्वस्थ करणारा सवाल विचारण्यात येत आहे

करोना : मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती हल्ला

आताही राज्यात अनिर्णायकी स्थिती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

बाधित शहरांत लॉकडाऊन वाढवणे गरजेचे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन

देशातील टाळेबंदी मागे घेण्याची ‘ICMR’ची योजना पंतप्रधान कार्यालयाला सादर

केंद्र सरकारने देशात जारी केलेली २१ दिवसांची टाळेबंदी १४ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे.

करोनाबाधित शहरात लॉकडाऊन वाढवला पाहिजे : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकसत्ता डॉट कॉमला दिलेली मुलाखत

टाटा कॅन्सर रुग्णालयाने ४० टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या!

उपचारासाठी ऑनलाईन व टेलीफोनवर मार्गदर्शन

आरोग्य विभागाचा स्थलांतरितांना मानसिक आधार!

स्थलांतरितांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे

मुंबईवरील ताण असह्य; ४० टक्के रुग्ण बाहेरचे!

भिवंडी, कल्याण डोंबिवली, ठाणे, वसई विरार, नालासोपारा येथून करोना संशयित रुग्ण थेट मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात

Coronavirus : ४० टक्के रुग्ण बाहेरचे; मुंबईनं सोसायचं तरी किती?

ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका कधी सक्षम करणार?

Coronavirus : मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांनो सावधान!

लीलावती रुग्णालयातील विख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांचा इशारा

सिद्धिविनायकाचा रक्तदान महायज्ञ सुरू!

बुधवारी मुंबईत दोन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

ट्रॉमा रुग्णालयात परिचारिकांचे आंदोलन

करोना संरक्षक पोशाख देण्याची मागणी

VIDEO: करोनाशी लढणाऱ्यांच्या जिवाशी खेळ: ८० परिचारिकांना केवळ पाच संरक्षित ड्रेस, उपाशीपोटी काम

परिचारिका घोषणा देत असताना पालिका मुख्यालयात आढावा घेणाऱ्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसह यंत्रणेला आंदोलनाचा पत्ताही नव्हता

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांसह १४ जण विलगीकरण कक्षात

उपचारासाठी आलेल्या रुग्णाला करोनाची लागण

अंगणवाडीतील ७३ लाख बालके उपाशी!

३०४ कोटींची बिले थकली!

करोनाग्रस्तांसाठी एक हजार रुग्णालयांत मोफत उपचार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत एप्रिलपासून सुरुवात

वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट

मुंबई महापालिकेकडे आजघडीला डॉक्टरांसाठी ८,७०० पीपीई किट उपलब्ध

Coronavirus : शिक्षण विभागाकडे केवळ ७०० स्वसंरक्षण ड्रेस

चीनमधून किट आणण्याची तयारी

करोनाशी लढणाऱ्या आरोग्य विभागाचे ६२ कोटी देण्यास वित्त विभागाची टाळाटाळ!

रुग्णांचे कपडे व बेडशीट धुण्यास कंत्राटदाराचा नकार, सुरक्षारक्षकांचा पगारही थकला

सिद्धिविनायक न्यास रक्तदानासाठी तुमच्या दारी

युवक काँग्रेसचाही पुढाकार; राज्यात १० दिवस पुरेल एवढेच रक्त शिल्लक

Just Now!
X