ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

narayan murthy sudha murthy rishi sunak wife
पंतप्रधान जावयाला भेटण्यासाठी नारायण मूर्ती, सुधा मूर्ती ब्रिटनला जाणार? प्रश्न विचारला असता म्हणाले, “जसं ठरेल…”

४२ वर्षीय ऋषी सुनक यांनी नारायण आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तींशी लग्न केलं आहे

umbrella optical illusion viral photo
Optical Illusion : भर उन्हाळ्यात डोकं थंड ठेवायचंय? मग १० सेकंदात शोधा शहामृगांच्या कळपात लपलेली छत्री

माणसांच्या सुस्तावलेल्या बुद्धीला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचा एक भन्नाट फोटो व्हायरल झाला आहे.

student beat headmaster viral video
अश्लील व्हिडीओ दाखवून मुलींचा विनयभंग करायचा, हॉस्टेलच्या मुलींनी लाठ्या-काठ्यांनी मुख्याध्यापकाची केली धुलाई, Video होतोय Viral

शाळेत एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर…

Swiggy Order
बापरे! पुणेकराने Swiggy वरुन एकाचवेळी मागवले ७१ हजारांचे फ्राइज, बर्गर; भारतीयांनी प्रत्येक मिनिटाला मागवल्या १३७ प्लेट बिर्याणी

२०२२ मध्ये बिर्याणी ही सर्वाधिक मागवलेली डीश ठरली आहे. दर मिनिटाला १३७ प्लेट बिर्याणीच्या ऑर्डर ‘स्विगी’वर करण्यात आल्या.

Anand Mahindra shared seal fish video
समुद्रातून बाहेर पडला अन् थेट स्विमिंग पूलमध्ये उडी मारली, आनंद महिंद्रांनी शेअर केला Video, नेटकरी म्हणाले, “याला बिअर पाहिजे”

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत.

2500-year-old Sanskrit language problem
२५०० वर्षांपूर्वीचं संस्कृत भाषेतील ‘ते’ कोडं सोडवण्यात भारतीय विद्यार्थाला यश; Computers क्षेत्राला क्रांतिकारी बदलाची चाहूल

भारतामध्ये संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या २५ हजार इतकी आहे. मात्र या भाषेसंदर्भात कुतूहल असणाऱ्यांची आणि शिकणाऱ्यांची संख्या वाढली

Gautami Patil Lavani Show Angry Fans Throws Stone 100 people go on stage Pulling Gautami Viral Video
Video: गौतमी पाटीलवर वेड्या चाहत्याने केली दगडफेक; लावणी सुरु होताच १०० जण स्टेजवर गेले अन् गौतमीला..

Gautami Patil Lavani Viral Video: गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमामुळे बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर तब्बल १ तास ट्रॅफिक जाम झाल्याचे सुद्धा समजत…

Boinpally Srinivas Rao helicopter viral video
मंदिरासमोर नव्या वाहनांची पूजा करतात त्या ठिकाणी थेट हेलिकॉप्टर घेऊन आला उद्योगपती; Video होतोय Viral

हेलिकॉप्टरने १०० किमीचा प्रवास करणाऱ्या उद्यागपतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Video Monkey Kiss Beautiful Girl On Lips Pulls her Face Shocking Funny Clip Viral On Instagram Reels sahi Khel gaye
Video: सुंदरीला पाहून वानर झाला बेभान, थेट ओठावर किस केलं अन चारचौघात तरुणीची मान..

Viral Video: वानराचं पिल्लू तसं दिसायला गोड असल्याने ती तरुणी त्याला प्रेमाने गोंजारायला जाते, यानंतर हे पिल्लू उभं राहून त्या…

Kalnirnaya
“छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना…”; ‘कालनिर्णय’ने २०२३ च्या अवृत्तीमधील ‘त्या’ चुकीसाठी व्यक्त केली दिलगीरी

अशी चूक यापुढील अवृत्त्यांमध्ये होणार नाही असंही कालनिर्णयने संभाजी महाराजप्रेमींना सांगितलं

ताज्या बातम्या