आर्थिक देवाण-घेवाण करताना ती पारदर्शी पद्धतीने व्हावी
आर्थिक देवाण-घेवाण करताना ती पारदर्शी पद्धतीने व्हावी
या गावाचे वैशिष्टय़ म्हणजे पूर्वी गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती रेल्वेच्या सेवेत होती.
गावात माता मराआई आणि जय हनुमानची मंदिरे जशी आहेत तशी मस्जिद आणि दर्गादेखील आहे.
यामुळे २३ गावांच्या आजूबाजूला सुमारे अडीच लाख घरांची निर्मिती येत्या दहा वर्षांत होणार आहे.
चारही बाजूंनी खारे पाणी असलेल्या या बेटावर ६० वर्षांपूर्वी पिण्याचे पाणीही मिळत नव्हते.
तेथे मुलाखतीची तारीख उलटून गेल्याचे सांगण्यात आले. खूप मोठी निराशा पदरात पडली.
पाच नगरसेवक अपात्र ठरले आहेत आणि अन्य २४ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
शहर वसविताना सिडकोने यातील ४६ टक्के जमीन मोकळी राहील याची काळजी घेतली आहे.
बाजारपेठ असलेल्या गावाची गरज मात्र एका खासगी वाहतूकदाराने भागवली होती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकीर्दीत सरकारने या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना देशातील सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे.