कार सेक्टरच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये अशा अनेक गाड्या आहेत, ज्या त्यांच्या कमी किंमती आणि लांब मायलेजसाठी पसंत केल्या जातात, त्यापैकी एक मारुती अल्टो के 10 आहे, जी तिच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि कमी बजेट आणि शक्तिशाली, मायलेजसाठी या कारला पसंती दिली जाते.

जर तुम्ही ही कार शोरूममधून खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ३.४० लाख ते ४.३९ लाख रुपये खर्च करावे लागतील, परंतु जर तुमच्या बजेटमध्ये अडचण असेल, तर इथे नमूद केलेल्या ऑफरद्वारे तुम्ही ही कार अर्ध्या किंमतीत घरी घेऊन जाऊ शकता.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

Alto K10 वरची ही ऑफर सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री करणार्‍या वेबसाइट CARS24 ने दिली आहे. या कारची जाहिरात त्यांनी त्यांच्या साइटवर पोस्ट केली आहे आणि तिची किंमत २, ५९, १९९ रुपये इतकी आहे.

आणखी वाचा : केवळ ५४ हजार रूपये देऊन Maruti Alto 800 ची CNG कार घरी घेऊन जा….

वेबसाइटवर दिलेल्या या कारच्या माहितीनुसार, या कारचे मॉडेल फेब्रुवारी २०१६ चे आहे आणि त्याची फर्स्ट ओनरशिप आहे. या Alto K10 ने आत्तापर्यंत ४९,८८१ किमी अंतर कापले आहे आणि त्याची नोंदणी दिल्लीतील DL 9C RTO कार्यालयात झाली आहे.

ही कार खरेदी करताना, कंपनी काही अटींसह सहा महिन्यांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी योजना देत आहे.

आणखी वाचा : फक्त ५९ हजार भरून Tata Tiago घरी घेऊन जा, प्रीमियम फीचर्ससह २३ kmpl ची मायलेज मिळेल

या मनी बॅक गॅरंटीनुसार, जर तुम्हाला ही कार खरेदी केल्याच्या सात दिवसांच्या आत आवडत नसेल, तर तुम्ही ही कार कंपनीला परत करू शकता त्यानंतर कंपनी तुम्हाला तुमचे पेमेंट परत करेल.

याशिवाय ज्यांना ही कार लोनवर घ्यायची आहे, त्यांना कंपनी या कारवर कर्जाची सुविधा देखील देत आहे ज्यामध्ये तुम्ही झीरो डाउन पेमेंटसह घर घेऊ शकता.

आणखी वाचा : केवळ ६६ हजारांमध्ये मिळतेय डबल डिस्क आणि ABS सह TVS Apache RTR 200 4V, १ वर्षाची वॉरंटी

मारुती अल्टो K10 वरील ही ऑफर वाचून तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, तर या कारची फिचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या.

मारुती अल्टो K10 मध्ये 998 cc इंजिन आहे, जे ६७.०५ bhp ची पॉवर आणि ९० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते आणि ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

कारच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ती २४.०७ kmpl ची मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.