Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्यावा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०६.६२९३.१३
अकोला१०६.१४९२.६९
अमरावती१०७.१९९३.७०
औरंगाबाद१०७.७५९४.२१
भंडारा१०७.०१९३.५३
बीड१०७.३७९३.८६
बुलढाणा१०७.४०९३.९१
चंद्रपूर१०६.५३९३.०७
धुळे१०६.१३९२.६६
गडचिरोली१०७.२६९३.७८
गोंदिया१०७.५६९४.०५
हिंगोली१०७.०६९३.५८
जळगाव१०७.७५९४.२१
जालना१०७.९१९४.३६
कोल्हापूर१०६.९२९३.४४
लातूर१०७.४९९३.९८
मुंबई शहर१०६.३१९४.२७
नागपूर१०६.१४९२.६९
नांदेड१०७.८९९४.३८
नंदुरबार१०७.२२९३.७१
नाशिक१०६.२२९२.७३
उस्मानाबाद१०६.९२९३.४३
पालघर१०६.३९९२.८७
परभणी१०९.४७९५.८६
पुणे१०६.२०९२.७१
रायगड१०५.९१९२.४१
रत्नागिरी१०७.४८९३.९७
सांगली१०६.५८९३.१०
सातारा१०६.७३९३.२२२
सिंधुदुर्ग१०७.९७९४.४५
सोलापूर१०६.८८९३.३९
ठाणे१०५.७४९४.३४
वर्धा१०६.३८९३.४५
वाशिम१०६.९५९३.४७
यवतमाळ१०६.८४९३.३८

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Petrol Diesel Price Today
Petrol-Diesel Price Today: सोने स्वस्त झाल्यानंतर इंधनाच्या किमतीत मोठा बदल, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत काय?
Gold Silver Price
Gold-Silver Price: अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत पाहा
Gold Silver Price 22 July
Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…
petrol Diesel price today in Mumbai City Maharashtra
Petrol And Diesel Price in Maharashtra: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात झाला का बदल? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा एक लिटर इंधनाचा भाव
Gold Silver Price
Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, मुंबई-पुण्यात एक लिटर पेट्रोल किती रुपयांना?
Gold Silver Price Today
Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…
Petrol and diesel Prices 2 July 2024 today Check Updates fuel rates in your city Maharashtra check Pune Thane Mumbai rate
Petrol Diesel Price Today: गॅस सिलिंडर स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठा बदल, मुंबई-पुण्यात आजची किंमत…