10 April 2020

News Flash

फुलपाखरू

ती एकाच वर्गातील अन्नझाडे सोडून अन्य वर्गातील अन्नझाडांवर अंडी घालत नाहीत.

फुलपाखरे जैवविविधतेत आणि परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावतात.

फुलपाखरे जैवविविधतेत आणि परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. फुलपाखराचं विशिष्ट अन्नझाड ठरलेलं असतं. ती एकाच वर्गातील अन्नझाडे सोडून अन्य वर्गातील अन्नझाडांवर अंडी घालत नाहीत. प्राणी-पक्षी यांची विष्ठा, जीवनक्षार, मलमूत्र हेही फुलपाखरांचं खाद्य आहे. फुलपाखरांचं आयुष्य खूप कमी असतं. काही फुलपाखरांचे आयुष्य ३ ते ४ दिवस तर काही फुलपाखरांचे आयुष्य १ वर्ष असते. भारतात सुमारे १५०० प्रकारची फुलपाखरे आढळतात. काही फुलपाखरे ताशी ४५ किलोमीटर वेगानेही उडू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2016 1:01 am

Web Title: butterflies
टॅग Butterfly
Next Stories
1 आता भेट सोळाशी
2 डोकॅलिटी
3 गंमत कोडी
Just Now!
X