आपला भारत देश अधिक सक्षम होण्यासाठी राबविण्यात येणारे विविध प्रकारचे अभियान, कार्यरत असलेल्या संस्था आणि सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणारी सेनादले यांचे लोगो बाजूच्या चौकटींमध्ये दिले आहेत.
ते रिकाम्या चौकटींमध्ये योग्य ठिकाणी कापून चिकटवा.
जयश्री कासखेडीकर-पाठक – pathakjayashree23@gmail.com