साहित्य– समुद्रकिनाऱ्यावरचे वेगवेगळ्या आकाराचे दगड, गोटे, पर्मनंट मार्कर्स, पेन्सिल.
कृती– आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्रकिनारी भटकताना बऱ्याच गोष्टी गोळा करतो. त्यापकी एक म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे गोल, चपटे, उभे-आडवे गोटे, दगड होत. हे गोळा केलेले दगड, गोटे घ्या. त्या दगडांवर पेन्सिलने निरनिराळ्या आकाराचे चेहरे काढा व ते पर्मनंट
मार्कर्सने रेखाटा. अशा प्रकारे भरपूर पेपरवेट्स बनवता येतील. अ‍ॅक्रॅलिक रंगाने रंगवल्यास ते धुतले तरी चालतील. असे पेपरवेट्स घरच्या घरी तयार करा आणि ते तुमच्या मित्र-मत्रिणींना भेटवस्तू म्हणूनही देता येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


खुशी चौधरी, दुसरी, श्री वाणी विद्याशाळा हायस्कूल, कल्याण.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art and crafts for kids
First published on: 10-07-2016 at 00:49 IST