सोबत दिलेल्या चित्रांतील प्राणी तुमच्या परिचयाचे आहेतच. या प्राण्यांचे पाय कसे असतात याकडे तुमचे लक्ष गेले आहे का?  हाच आजच्या कोडय़ाचा विषय आहे. सोबत तुम्हाला एका गटात प्राण्यांची चित्रे, तर दुसऱ्या गटात त्यांच्या पायांची चित्रे दिलेली आहेत. तुम्हाला त्यांच्या जोडय़ा लावायच्या आहेत. चला, तर
करू या सुरुवात!
उत्तरे :
१. हत्ती – ई  २. शेळी – ऊ  ३. मगर –  ए  ४. वाघ – इ  
५. उंट – अ  ६. घोडा – उ  ७. अस्वल – आ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Game for kids
First published on: 25-05-2014 at 12:55 IST