बालमित्रांनो, खालील आकृतीतील पिवळ्या गोलांमधील A, B, C, D या अक्षरांच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. लागा तर मग कामाला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पष्टीकरण

ह्ण उदाहरण म्हणून पिवळ्या गोलातील २४ ही संख्या बघा. या पिवळ्या गोलाला १३ व १५ हे निळे गोल जोडलेले आहेत. खालीलप्रमाणे निळ्या गोलातील अंकांची बेरीज करून घेऊ. या दोन बेरजांचा गुणाकार म्हणजे पिवळ्या गोलातील संख्या.

१३ह्ण १+३ = ४

१५ह्ण१+५ = ६

आणि ४ x ६ = २४ (पिवळ्या गोलातील संख्या)

हीच रीत वापरून कुठल्याही पिवळ्या गोलातील संख्या काढता येईल.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maths tricks
First published on: 31-03-2013 at 12:56 IST