साहित्य- संपलेले रीळ, जुन्या रंगीत कागदांच्या पट्टय़ा, कात्री, गम, अ‍ॅक्रॅलिक रंग, टिकल्या, सुशोभनाचे साहित्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृती- एका रंगीत कागदाच्या चौरसावर भौमित्तिक आकाराचे चित्र काढून घ्या.  चित्रातील आकाराप्रमाणे साहित्य वापरा व चिकटवा. ते रंगवून घ्या व पूर्णपणे वाळू द्या. आता रिळाच्या जाड गुंडाळ्यावर अ‍ॅक्रॅलिक रंग द्या. अशा प्रकारची कागदी कलाकुसर आपण वॉलफ्रेम वा रांगोळी म्हणून वापरू शकता.

आर्या सावंत, चौथी, आयईएस अ‍ॅशलेन स्कूल, मुंबई.

muktakalanubhuti@gmail.com 

 

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paper artwork
First published on: 25-09-2016 at 00:47 IST