बालमित्रांनो, तुम्ही एखाद्या अक्षरावरून नाव, गाव, फळ इत्यादी ओळखण्याचा खेळ खेळत असालच. आज आपण असाच स्मरणशक्तीला चालना देणारा खेळ खेळणार आहोत. खालील तक्त्यात तुम्हाला फळ, फूल इत्यादींची नावे उजवीकडील रिकाम्या जागी भरावयाची आहेत. पण या नावांमध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी, अनुस्वार, जोडाक्षर असता कामा नये. उदा. मुलाचे नाव- अमर, वरद इत्यादी. दिलेल्या उत्तरांपेक्षा तुम्हाला वेगळे शब्द सुचू शकतात. त्यांचा संग्रह तुम्ही जरूर करा.
उत्तरे :
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.