
सत्ता मिळवणं व टिकवणं हाच ह्या पक्षाचा राजकारणाचा पोत व conviction...

सत्ता मिळवणं व टिकवणं हाच ह्या पक्षाचा राजकारणाचा पोत व conviction...

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना एकच भीती आहे, ती म्हणजे भाजप परत निवडून आली तर त्यांचे आमदार फोडेल...


पक्षांच्या बदलत्या हिवाळी स्थलांतरावरून वातावरणीय बदलाचे स्पष्ट दाखले आपल्यासमोर असूनही कारखानदारी व विकासदर वाढीमध्येच आपण गुंतलो आहोत.

आम्हीच येणार. बहुमत घेऊन येणार. २२० जागा आणणार असं म्हणत आभाळाला हात लावणारी भाजपा निवडणूक निकालानंतर दणकन जमिनीवर आदळली.

महाराष्ट्राची जनता कायम लक्षात ठेवेल असेच हे निवडणूक निकाल ठरले आहेत

भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं ठरवलं तर...


मनसेला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज एग्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे

महाराष्ट्राच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात चौगुलेंचा मोठा वाटा

प्रत्येक समस्येतून उद्धव ठाकरेंनी यशस्वीरित्या वाट काढली

अमेरिकेने दुबळया इराकवर किंवा सचिन तेंडुलकरने क्लब संघाविरुद्ध झळकावलेल्या शतकासारखा आदित्य यांचा विजय असेल.