scorecardresearch

ब्लॉग्स

BLOG : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) जनहित विरोधी जीएम खाद्यान्न मसुदा

जनतेपर्यंत जीएम खाद्यान्नाचे वास्तव पोचणे आवश्यक आहे. जागृत नागरिकांनी अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोचवून जनजागृती करणे, शहरी, सुशिक्षित नागरिकांनी, ग्राहकांनी…

‘लता’ जीवेत्‌ शरद: शतम्‌ !

सागराची गाजेशी, मेघांत कडाडल्या विजेशी,, मनमोहन मेघश्यामाच्या ओठांवर विसावलेल्या अलगुजाशी, युगानुयुगाचं नातं सिद्ध करणारा ’लता’चा स्वर…

Anil Awchat for blog
Blog: अनिल अवचट – माणूसपण उलगडणारा वेडा मुसाफिर

रुग्णांच्या शारिरीक वेदनांवर उपचार करताना त्यांच्या मानसिक वेदनांनाही बरं करणारा हा डॉक्टर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये येऊन समाजावरही उपचार करत होता.

Padmashree Blog feature
Blog: प्रजासत्ताकातली पद्म’स्त्री’

बाईपणाच्या या गौरवशाली प्रवासाची आठवण करून देण्याचं एकमेव कारण म्हणजे यंदाचे पद्म पुरस्कार. यंदा १२८ पुरस्कार विजेत्यांमध्ये ३४ महिलांचा समावेश…

Blog : आवर्जून वाचावे असे ‘१ जानेवारी, १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’

पोलिसांच्या ‘नोटीस पे नोटीस’ नंतर समकालीन संदर्भ पुराव्यांच्या आधारे कोरेगाव भीमा लढाईविषयी माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले आहे.

jai bhim, suriya,
BLOG: खुलेआम भूमिका घेणारा सिनेमा ‘जय भीम’

१९९३ च्या सुमारास तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणाऱ्या चंद्रू नामक वकिलाने लढलेल्या मानवाधिकार उल्लंघन संबंधित खटल्यावर हा सिनेमा…

ST Strike MSRTC
BLOG: एसटी संप, कर्मचाऱ्यांच्या समस्या, सरकारी धोरणं अन् भविष्य… आमदार रोहित पवार यांचा खास ब्लॉग

आपल्या सोबत उभे असलेले राजकीय पक्ष प्रामाणिकपणे उभे आहेत कि केवळ राजकीय पोळ्या शेकत आहेत ,याचा एसटी कर्मचाऱ्यांनी विचार करावा.

Jai Bhim And Suman Kale Case
विशेष ब्लॉग: ‘जय भीम’च्या निमित्ताने… पारधी सुमन काळेला न्याय कधी?

पोलीसांच्या मारहाणीत सुमन मेली, पण पोलीस म्हणतात आत्महत्या; कारवाई होत नसल्याने सुरु झाला पारधी कुटुंबाचा पोलिसांविरोधात न्यायालयीन लढा…

PM Modi Lighting Lamp
Blog: पवित्र अंधारयुग तर केंद्र सरकारचं वरदान; चला थाळ्या वाजवून करूया स्वागत

आपले सरकार विजेवरील अवलंबित्व कमी करून अंधाराला आणि पर्यायाने ईश्वराला जाणण्यासाठी आपल्या प्रत्येकाला आमंत्रित करत आहे.

तो, ती, ते आणि बरंच काही…

आता गंमत अशी की English मध्ये हा शब्दप्रपंच he/she/them एवढ्यावर आटपेल. पण मराठीमध्ये… मराठीमध्ये लिंगप्रमाणे प्रत्यय वेगळे होतात. तर तोही…

Blog : बाईपणामुळे हरवलेलं पुरुषपण… विराटच्या राजीनाम्याच्या निमित्ताने

मनातल्या भावना पुरुषाने मनातच दाबून ठेवाव्यात असे संस्कार घडवणाऱ्या आपल्या समाजाला एका पुरुषाने आपल्यावरच्या ताणाबद्दल बोलून दाखवणं हे खरंच नवीन…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.