scorecardresearch

Premium

परकीय गंगाजळी ५८९ अब्ज डॉलरवर

ऑक्टोबर २०२१ मध्ये परकीय गंगाजळीने ६४५ अब्ज डॉलरची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती.

Foreign Exchange of India
परकीय गंगाजळी ५८९ अब्ज डॉलरवर

पीटीआय, नवी दिल्ली

भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ झाली असून, २८ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्याच्या अवधीत गंगाजळी ४.५३ अब्ज डॉलरने वाढून ५८८.७८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून पुढे आले. त्या आधीच्या आठवड्यात गंगाजळी
२.१६ अब्ज डॉलरने आटत ५८४.२४ अब्ज डॉलर नोंदण्यात आली होती.

mackenzie scott amazon stocks
जेफ बेझोसच्या माजी पत्नीने १० अब्ज डॉलरचे शेअर्स विकले, घटस्फोटानंतर सेटलमेंटमध्ये कंपनीतील ४ टक्के हिस्सा मिळवला होता
india gets first AI unicorn
देशाला मिळाला पहिला एआय युनिकॉर्न, ‘कृत्रिम’ला ५ कोटी डॉलर्सचा निधी, बाजार मूल्य एक अब्ज डॉलर्सवर पोहोचले
lokmanas
लोकमानस: कॉर्पोरेट क्षेत्रातही घराणेशाहीचे दुष्परिणाम
softbank sells another 2 percent stake in paytm for rs 950 crore
पेटीएमच्या शेअरमध्ये घसरण होणार? कारण ‘या’ बँकेकडून आणखी २ टक्के हिस्साविक्री

ऑक्टोबर २०२१ मध्ये परकीय गंगाजळीने ६४५ अब्ज डॉलरची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र मुख्यत: जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाला सावरण्यासाठी मध्यवर्ती बँकेने परकीय गंगाजळी खुली केली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India foreign exchange increased amy

First published on: 06-05-2023 at 14:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×