scorecardresearch

Premium

PHOTO : सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल १५० खोल्या, किंमत जाणून धक्का बसेल!

आम्ही तुम्हाला या खास पॅलेसची वैशिष्ट्ये आणि किमतीबद्दल माहिती देत ​​आहोत. पतौडी पॅलेस: रणबीर कपूरचा ‘एनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे.

Saif Ali Khan Pataudi Palace
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

पतौडी पॅलेसचे नाव भारतातील भव्य आणि प्रसिद्ध महालांच्या यादीत घेतले जाते. हे हरियाणातील गुडगाव येथे आहे. आम्ही तुम्हाला या खास पॅलेसची वैशिष्ट्ये आणि किमतीबद्दल माहिती देत ​​आहोत.

patodi palace

पतौडी पॅलेस: रणबीर कपूरचा ‘एनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. ज्या पॅलेसमध्ये हा चित्रपट शूट करण्यात आला होता, त्याचे नाव पतौडी पॅलेस आहे. पतौडी पॅलेस हे खरे तर सैफ अली खानचे घर आहे.

Gautami Patil First Time Revels Real Name Chatting With Fan Gautami Patil Lavani Video To Surname and Leaked Video Controversy
गौतमी पाटीलचं खरं नाव माहितेय का? चाहतीशी गप्पा मारताना स्वतःचं केला खुलासा.. आडनावावरूनही झाला होता वाद!
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
Mahesh Manjrekar
कधी तरी मरू या भीतीमुळे आजचं जगणं कधीच थांबवू नये – महेश मांजरेकर
rajat-kapoor
चित्रपटसृष्टीतील बड्या सेलिब्रिटीजच्या गर्दीत हरवलेला पण, आपल्या कलेतून प्रेक्षकांना समृद्ध करणारा अवलिया ‘कपूर’
animal 1

१५० खोल्या असलेले हे आलिशान घर हरियाणाच्या गुडगावच्या पतौडी गावात बांधले आहे. १० एकरमध्ये पसरलेल्या या पॅलेसमध्ये ७ ड्रेसिंग रूम, ७ बेडरूम, ७ डायनिंग रूम आणि ७ बिलियर्ड टेबल रूम अशा सर्व लक्झरी सुविधा आहेत.

patodi palace 2

या घराचे खरे नाव इब्राहिम कोठी आहे. हे घर बाहेरून जितके सुंदर आहे तितकेच आतून वेगळे आहे. सैफ अली खान दरवर्षी आपल्या कुटुंबासह सुट्टीसाठी येथे येतो. या घराची किंमत अंदाजे ८०० कोटी रुपये आहे.

patodi palace 3

‘अॅनिमल’ व्यतिरिक्त ‘मंगल पांडे’, ‘वीर जरा’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘गांधी : माय फादर’ आदी अनेक चित्रपटांचे शूटिंग पतौडी पॅलेसमध्ये झाले आहे.

animal 2

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saif ali khan pataudi palace has not one or two but as many as 150 rooms the price will shock you vrd

First published on: 09-12-2023 at 18:18 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×