scorecardresearch

मस्त मॉकटेल : कोकोमेलन

कलिंगडाच्या बिया काढून घ्या. त्याचे तुकडे ब्लेंडरमधून फिरवून घ्या

मस्त मॉकटेल : कोकोमेलन
(संग्रहित छायाचित्र)

साहित्य

* कलिंगडाच्या फोडी ३ कप

* नारळाचे पाणी  १ कप,

* पाव चमचा जिरेपूड

* मीठ.

कृती

* कलिंगडाच्या बिया काढून घ्या.

* त्याचे तुकडे ब्लेंडरमधून फिरवून घ्या.

* त्यात नारळ पाणी आणि जिरे, मीठ घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या.

* ग्लासात बर्फ घालून त्यावर हे मिश्रण ओता आणि पेश करा.

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा ( Campuskatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about coocolmon mocktail recipe