सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Gulab Barde, Maharashtra Kesari,
दिंडोरीत वंचितकडून ‘महाराष्ट्र केसरी’ मैदानात
Fee waiver students
दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या किती विद्यार्थ्यांना शुल्कमाफी?
sunetra pawar contesting lok sabha election
मोले घातले लढाया : अस्तित्वाची लढाई

महाराष्ट्र राज्यातील जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील –

अहमदनगर    –        १४,

अकोला        –        ८,

अमरावती      –        १२,

औरंगाबाद     –        १७,

बीड    –        १५,

भंडारा           –        १०,

बुलढाणा       –        १२,

चंद्रपूर –        १०,

धुळे    –        १४,

गडचिरोली    –        १,

गोंदिया          –        ६,र्

हिंगोली      –        ६,

जळगाव        –        १०,

जालना          –        ५,

कोल्हापूर       –        १२,

लातूर –        १०,

नागपूर           –        ५,

नांदेड –        १७,

नंदूरबार         –        १२,

नाशिक         –        १०,

उस्मानाबाद    –        १२,

परभणी         –        ८,

पुणे     –       ६,

रत्नागिरी       –       १०,

सांगली         –        ६,

सातारा          –        ८, र्

ंसधुदुर्ग      –        ८,

सोलापूर        –        ८,

वर्धा    –        ६,

वाशिम          –        ५,

यवतमाळ      –        ६,

मुंबई मेट्रो       –        २६,

रायगड          –        ४०,

पालघर         –        २०,

ठाणे    –        १५.

 

वयोमर्यादा – दि. ३१ ऑक्टोबर २०२० रोजी २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९९२ ते ३१ ऑक्टोबर २००० दरम्यानचा असावा.) (इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे, दिव्यांग – ३८/४१/४३ वर्षे)

 

पात्रता – दि. ३१ ऑक्टोबर २०२० रोजी पदवी उत्तीर्ण. उमेदवारांना ज्या राज्यातील जागांसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या राज्यातील र्नििदष्ट स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक आहे.

 

ट्र्रेंनगचा कालावधी – १ वर्षे. १ वर्षाचा अ‍ॅप्रेंटिसशिप कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या अ‍ॅप्रेंटिसेसना ज्युनियर असोसिएट्सच्या भरतीमध्ये वेटेज/सवलत दिली जाईल.

 

स्टायपेंड – अ‍ॅप्रेंटिसेसना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती –

(ii) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाइप लेखी परीक्षा

(१) जनरल फिनान्शियल अवेअरनेस,

(२) जनरल इंग्लिश,

(३) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड,

(४) रिर्झंनग अ‍ॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अ‍ॅप्टिट्यूड या विषयांवर आधारित प्रत्येकी २५ प्रश्न असे एकूण १०० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विषयाला १५ मिनिटे कालावधी दिला जाईल. प्रत्येक प्रश्नाला १ गुण असे एकूण १०० गुणांसाठी वेळ १ तास. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. प्रश्र्न ंहदी/इंग्रजी भाषेत विचारले जातील. (जनरल इंग्लिश विषय वगळता) एकत्रितपणे सर्व विषयांसाठी मिळून पात्रतेचे किमान गुण बँक निर्धारित करणार आहे. प्रत्येक विषयासाठी पात्रतेचे किमान गुणांची अट नसेल.

(्र्र) निवडलेल्या उमेदवारांना ज्या राज्यातील रिक्त पदांसाठी अर्ज केलेला आहे. त्या राज्याची र्नििदष्ट केलेल्या स्थानीय भाषेची परीक्षा द्यावी लागेल. (१० र्वी किंवा १२ वीला स्थानीय भाषा अभ्यासलेली असल्यास उमेदवारांना स्थानीय भाषेची परीक्षा द्यावी लागणार नाही.)

ल्ल     अंतिम निवड वैद्यकीय तपासणीनंतर जाहीर केली जाईल.

ल्ल     लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित राज्यनिहाय व कॅटेगरीनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल.

ल्ल     ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट, २०२१ मध्ये आयोजित केली जाईल.

 

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, पणजी इ. प्रतीक्षा यादी – राज्य/कॅटेगरीनिहाय निवडलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी निकालाच्या दिनांकापासून १ वर्षभरासाठी ठेवली जाईल.

ही जाहिरात अ‍ॅप्रेंटिस पदासाठी असून बँकेतील नोकरीसंबंधी नाही, याची नोंद घ्यावी.

 

अर्जाचे शुल्क – रु. ३००/-. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना शुल्क माफ आहे.)

 

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पुढीलपैकी एका संके तस्थळावर आपले नाव रजिस्टर करणे आवश्यक आहे.://https://nsdcindia.org/apprenticeship

किंवा https://apprenticeshipindia.org

किंवा http://bfsissc.com

किंवा https://www.sbi.co.in/careers-

किंवा Engagement of Apprentices in SBI.

हेल्प डेस्क क्र. ०२२-२२८२०४२७ (कार्यालयीन दिवशी ११.०० ते १८.०० वाजेपर्यंत)

https://cgrs.ibps.in या संके तस्थळावर ‘Engagement of Apprentices in SBIl असे विषयात नमूद करून शंका मेल करावी.

अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (हलक्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील (शक्यतो पांढरा बॅकग्राउंड), स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.)

ऑनलाइन अर्जhttps://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर Current Openings लिंकमधून दिनांक २६ जुलै २०२१ पर्यंत करावेत. उमेदवार फक्त एकाच राज्यातील पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून आपल्याकडे जपून ठेवावी.

 

स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट कॉर्पोरेट सेंटर, मुंबई (अ५ि३. ठङ्म. उफढऊ/अढढफ/२०२१-२२/१०)

६,१०० अ‍ॅप्रेंटिसेसची, अ‍ॅप्रेंटिसेस अ‍ॅक्ट, १९६१ अंतर्गत भरती.यातील काही पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत – एलडी – ७७ पदे,

व्हीआय- ६३ पदे, एचआय- ५७ पदे, डी अँड ई – ५१ पदे.

काही राज्यांतील रिक्त पदांचा तपशील –

(१) महाराष्ट्र – एकूण ३७५ (अजा – ३७, अज – ३३, इमाव – १०१, ईडब्ल्यूएस- ३७, खुला – १६७) (स्थानीय भाषा – मराठी).

(२) गुजरात – ८००   (अजा – ५६, अज – १२०, इमाव – २१६, ईडब्ल्यूएस- ८०, खुला – ३२८) (स्थानीय भाषा – गुजराती).

(३) आंध्र प्रदेश – १००       (अजा – १६, अज – ७, इमाव – २७, ईडब्ल्यूएस- १०, खुला – ४०) (स्थानीय भाषा – तेलुगू/उर्दू).

(४) कर्नाटक – २००           (अजा – ३२, अज – १४, इमाव – ५४, ईडब्ल्यूएस- २०, खुला – ८०) (स्थानीय भाषा – कन्नड).

(५) मध्य प्रदेश – ७५          (अजा – ११, अज – १५, इमाव – ११, ईडब्ल्यूएस- ७, खुला – ३१) (स्थानीय भाषा – हिंदी).

(६) छत्तीसगड – ७५          (अजा – ९, अज – २४, इमाव – ४, ईडब्ल्यूएस- ७, खुला – ३१) (स्थानीय भाषा – हिंदी).

(७) तेलंगणा – १२५           (अजा – २०, अज – ८, इमाव – ३३, ईडब्ल्यूएस- १२, खुला – ५२) (स्थानीय भाषा – तेलुगू/उर्दू).

(८) गोवा – ५०        (अजा – १, अज – ६, इमाव – ९, ईडब्ल्यूएस- ५, खुला – २९) (स्थानीय भाषा – कोंकणी).