Airports Authority of India Recruitment 2022: एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाअंतर्गत वैद्यकीय सल्लागार (नॉन-स्पेशालिस्ट) पदासाठी पात्र उमेदवारांची भरती करत आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. इच्छुक उमेदवार ०८.०६.२०२२ रोजी सकाळी १०.३० पासून वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकतात.

पोस्टचे तपशील

वैद्यकीय सल्लागार (नॉन-स्पेशालिस्ट)

Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

(हे ही वाचा: ISI Recruitment 2022: इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची संधी; पगार ५४ हजार)

पात्रता काय?

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस. वैद्यकीय सल्लागार (नॉन-स्पेशालिस्ट) हे स्टेट मेडिकल कौन्सिल/मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियामध्ये नोंदणीकृत असणे आवश्क आहेत.

अनुभव किती हवा?

पदवीनंतर किमान दोन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. एव्हिएशन एस्टॅब्लिशमेंट/सरकार/पीएसयूमध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: कनिष्ठ अनुवादक पदांसाठी अधिसूचना जारी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज)

मुलाखतीसाठी पत्ता

ATC ट्रेनिंग हॉल, टेक्निकल ब्लॉक, त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्रिवेंद्रम- ६९५००८.