इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड, नवी दिल्ली मुख्यालय येथे ट्रेड अ‍ॅप्रेंटिसची भरती.

१७९ ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस (दिल्ली – ६४, गुरगाव – ८८, चेन्नई – १०, बडोदा – ७, मुंबई – ३, कलकत्ता – ७ इ.)

गुरगाव आणि बडोदा, चेन्नई, कलकत्ता, मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयात ५० टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिसेस (दिल्ली/गुरगाव ऑफिससाठी) पदांची भरती.

पात्रता –  (ए) ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस पदवी पात्रता असलेली पदे –

१) अकाऊंटंट (१० पदे) – पात्रता – बी.कॉम.

२) एचआर असिस्टंट (१४ पदे) – पात्रता – बी.ए./बी.बीए.

३) लॅब असिस्टंट (१५ पदे) – पात्रता – बी.एस्सी.

४) लायब्ररी असिस्टंट (५ पदे) – पात्रता – बी.ए./ बी.एस्सी./बी.कॉम.

दहावी पात्रता असलेली पदे –

१) रिसेप्शनिस्ट (८ पदे),

२) लॅब असिस्टंट (१५ पदे),

३) आíकटेक्चरल असिस्टंट (१० पदे),

४) स्टुअर्ड (७ पदे),

५) हॉर्टकिल्चर असिस्टंट (३ पदे),

६) हाऊस कीपर कॉर्पोरेट (१४ पदे),

७) केबिन रूम अटेंडंट (२२ पदे).

आयटीआय पात्रता असलेली पदे –

१) ड्राफ्ट्समन सिव्हिल (१५ पदे),

२) ड्राफ्ट्समन मेकॅनिकल (१७ पदे),

३) ड्राफ्ट्समन इलेक्ट्रिकल (५ पदे),

४) सेक्रेटरियल असिस्टंट (१८ पदे),

५) स्टेनोग्राफर (१४ पदे),

६) रिसेप्शनिस्ट (८ पदे),

७) लॅब असिस्टंट (१५ पदे),

८) आíकटेक्चरल असिस्टंट (१० पदे),

९) स्टय़ुअर्ड (७ पदे.)

वरीलपैकी सेक्रेटरियल असिस्टंट आणि स्टेनोग्राफरसाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवारही पात्र आहेत.

(बी) टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस इंजिनीअर डिप्लोमा धारकांसाठी –

१) सिव्हिल, २) मेकॅनिकल, ३) केमिकल,

(१ ते ३ प्रत्येकी १० पदे),

४) इलेक्ट्रिकल, ५) आíकटेक्चर,

६) इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रमेंटेशन,

७) कॉम्प्युटर इंजिनीअर/आयटी (४ ते ७ साठी प्रत्येकी ५ पदे).

वयोमर्यादा – २८ नोव्हेंबर, २०१७ रोजी १८ वष्रे पूर्ण. स्टायपेंड दरमहा रु. १०,०००/- ते १४,०००/- दरम्यान असेल.

ऑनलाइन अर्ज http://www.engineersindia.com/ वर दि. २८ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत (२३.५९ वाजेपर्यंत) करावेत.

सेंट्रल रेल्वे, रेल्वे रिक्रु टमेंट सेल, मुंबई (जाहिरात क्र. RRC/CR/AAI/2017) आपल्या क्लस्टर युनिटसाठी एकूण २,१९६ अ‍ॅप्रेंटिस पदांची भरती.

मुंबई (१,५०३ पदे), भुसावळ (३४१ पदे),

पुणे (१५१ पदे), नागपूर (१०७ पदे),

सोलापूर (९४ पदे)

यापैकी पदे पुढीलप्रमाणे असतील

फिटर (८२२), इलेक्ट्रिशियन (५१२), वेल्डर (१५७), मेकॅनिकल डिझेल (२१४), कारपेंटर (१२४), पेंटर (६७), टेलर (१८), मशिनिस्ट (६९), पीएस्एए (११), मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स (५७), टूल अँड डाय मेकर (५२), शीट मेटल वर्कर (८), वाईंडर आम्रेचर (४), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (३५), इन्स्ट्रमेंट मेकॅनिक (५), टर्नर (२५), लॅब असिस्टंट

(८), मेकॅनिक मोटर व्हेहिकल

(६), आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स (२).

प्रशिक्षण कालावधी – कारपेंटर, मेकॅनिक डिझेल आणि शीट मेटल वर्कर या ट्रेडसाठी २ र्वष, इतर ट्रेडसाठी १ वर्ष.

पात्रता – १० वी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. संबंधित ट्रेडमधील आयटीआय / एनसीव्हीटी सर्टििफकेट.

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर, २०१७ रोजी १५ ते २४ वष्रे (इमाव – १५ ते २७ वष्रे, अजा/अज – १५ ते २९ वष्रे).

अर्जाचे शुल्क – रु. १००/-.

ऑनलाइन अर्ज www.rrccr.com या संकेतस्थळावर दि. ३० नोव्हेंबर, २०१७ पर्यंत (१७.०० पर्यंत) करावेत.

अर्जासोबत पुढील प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.

१) १०वी गुणपत्रक,

२) १०वी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला,

३) कन्सॉलिडेटेड मार्कलिस्ट – नॅशनल ट्रेड सर्टििफकेट एनसीव्हीटी/एससीव्हीटी,

४) जातीचा दाखला,

५) अपंगत्वाचा दाखला.