CBSE Class 12 Date Sheet: सीबीएसई बोर्डाच्या १२ वी इयत्तेच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा १५ फेब्रुवारीला सुरू होणार असून ५ एप्रिल २०२३ ला संपणार आहे.

परीक्षेबाबतचे सर्व महत्त्वाचे नियम, तसेच प्रात्यक्षिक परीक्षांबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. प्रात्यक्षिक परीक्षांची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. १२ वी ची प्रात्यक्षिक परीक्षा २ जानेवारी, २०२३ पासून सुरू होणार असून, १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ही परीक्षा असेल.

jee mains result 2024 marathi news
JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, ५६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण, नागपूरच्या निलकृष्ण गजरेने मारली बाजी…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड

वेळापत्रक:

तारीख, वार, वेळविषयाचा कोडविषय
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm००२हिंदी (Elective)
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm३०२हिंदी (core)
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm००१इंग्रजी (Elective)
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm३०१इंग्रजी (core)
२८ फेब्रुवारी, २०२३ मंगळवार १०.३० am ते १:३० pm००४केमिस्ट्री
२ मार्च, २०२३ गुरुवार १०.३० am ते १:३० pm०२९जॉग्रफी
६ मार्च, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm०४२फिजिक्स
१० मार्च, २०२३ शुक्रवार १०.३० am ते १:३० pm३२२संस्कृत
११ मार्च, २०२३ शनिवार १०.३० am ते १:३० pm०४१गणित
११ मार्च, २०२३ शनिवार १०.३० am ते १:३० pm२४१गणित (Applied)
१३ मार्च २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm०४८फिजिकल एज्युकेशन
१६ मार्च २०२३ गुरुवार १०.३० am ते १:३० pm०४४बायोलॉजी
१७ मार्च २०२३, शुक्रवार १०.३० am ते १:३० pm०३०इकॉनॉमिक्स
२० मार्च २०२३, सोमवार १०.३० am ते १:३० pm०२८पॉलिटिकल सायन्स
२३ मार्च गुरुवार २०२३, १०.३० am ते १:३० pm०८३कंप्युटर सायन्स
२५ मार्च २०२३, शनिवार १०.३० am ते १:३० pm८३३बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन
२९ मार्च २०२३, बुधवार १०.३० am ते १:३००२७हिस्ट्री
३१ मार्च २०२३, शुक्रवार १०.३० am ते १:३० pm०५५अकाउंट्स
१ एप्रिल २०२३, शनिवार १०:३० am ते १:३० pm०६४होम सायन्स
३ एप्रिल २०२३, सोमवार १०:३० am ते १:३० pm०३९सोशियोलॉजी
४ एप्रिल २०२३, मंगळवार १०:३० am ते १:३० pm००३उर्दू (Elective)
४ एप्रिल २०२३, मंगळवार १०:३० am ते १:३० pm३०३उर्दू (core)
५ एप्रिल २०२३, बुधवार १०.३० am ते १:३० pm०३७सायकोलॉजी

सीबीएसई १२ वी च्या परीक्षेचे वेळापत्रक कसे डाउनलोड करायचे?

  • सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईट किंवा cbse.nic.in. या अकॅडमिक वेबसाईटवर जा.
  • तिथे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी एक लिंक उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा.
  • वर्ड फाईल किंवा पीडीएफ डाउनलोड करा. अशाप्रकारे १२ वी परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करता येईल.