इंडियन आर्मी, इंडियन मिलिटरी अॅकॅडमी (IMA) येथे जानेवारी २०२२ पासून सुरू होणाऱ्या १३४व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) करिता इंजिनीअरिंग पदवीधर अविवाहित पुरुष उमेदवारांना प्रवेश. इंजिनीअरिंग स्ट्रीमनुसार एकूण ४० रिक्त पदांचा तपशील –
१) सिव्हिल इंजिनीअरिंग / बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी – १०
२) आर्किटेक्चर – ०१
३) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – ०२
४) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – ०३
५) कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग / कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी – ८
६) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – ०३
७) इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन – ०२
८) टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरिंग – ०१
९) इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन – ०१
१०) मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड
मायक्रोवेव्ह – ०१
११) एअरॉनॉटिकल अॅण्ड एअरोस्पेस इंजिनीअरिंग – ०१
१२) एव्हिऑनिक्स इंजिनीअरिंग – ०१
१३) फायबर ऑप्टिक्स इंजिनीअरिंग – ०१ इन्स्ट्रुमेंटेशन
१४) इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन – ०२
१५) प्रॉडक्शन इंजिनीअरिंग – ०१
१६) इंडस्ट्रिअल / मन्युफॅक्चिरग / इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट – ०१
१७) वर्कशॉप टेक्नॉलॉजी – ०१
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग किंवा तत्सदृश पदवी. अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत (अंतिम परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा १ जानेवारी २०२२ पर्यंत सादर करावा लागेल.).
कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग/आयटी स्ट्रीममधील पदांसाठी एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) उमेदवारसुद्धा पात्र आहेत.
वयोमर्यादा – (१ जानेवारी २०२२ रोजी) – २० ते २७ वर्षे (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९५ ते १ जानेवारी २००२ दरम्यानचाअसावा) उंची – १५७.५ सेमी. वजन – उंची व वय यांच्या प्रमाणात.
निवड पद्धती – स्ट्रीमनिहाय पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार एसएसबी मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जातील (सर्व सेमिस्टर्स मिळून सरासरी गुण / इंजिनीअरिंग पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवारांसाठी ६व्या सेमिस्टर्सपर्यंतचे सरासरी गुण / एम.एस्सी.पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवारांसाठी दुसऱ्या सेमिस्टर्सपर्यंतचे सरासरी गुण) //
(TGC)– १३४ साठी शिफारस झालेल्या उमेदवारांची रिक्त पदांवर निवड होण्यास मेरिट कमी पडल्यास अशा उमेदवारांना शॉर्ट सव्र्हिस कमिशन (टेक्निकल) कोर्स एप्रिल २०२२ साठी निवडले जाईल.
एसएसबी मुलाखती अलाहाबाद / बंगलोर / भोपाळ / कापूरथाला (पंजाब) या सिलेक्शन सेंटर्सवर ५ दिवसपर्यंत चालतील. एसएसबी मुलाखतीमधून निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल.
प्रशिक्षण – निवडलेल्या उमेदवारांना प्रोबेशनवर लेफ्टनंट रँकवर शॉर्ट सव्र्हिस कमिशन दिले जाईल. इंडियन मिलिटरी अॅकॅडमी, डेहराडून येथे ४९ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान कॅडेट्सना रु. ५६,१००/ – दरमहा विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान कॅडेट्सना पूर्ण वेतन व इतर भत्ते मिळण्यास पात्र आहेत. परंतु प्रशिक्षण पूर्ण के ल्यावरच पूर्ण वेतन आणि इतर भत्ते दिले जातील. प्रशिक्षणादरम्यान कॅ डेट्सना विवाह करण्यास मनाई आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या कॅ डेट्सना लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल.
वेतन – डीफेन्स पे मॅट्रिक्स लेव्हल – १० वर मूळ पगार रु. ५६१००/ – अधिक लष्करी सेवा शुल्क रु. १५५००/ – व इतर भत्ते.
अधिक माहितीसाठी http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर (feedback/query option) मधून संपर्क साधावा. ऑनलाइन अर्ज http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर २०२१ (१५.०० वाजे)पर्यंत करावेत. ( officer Entry Apply / login Registration )
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ठढउकछ), रावतभाटा राजस्थान साईट (Advt. No. RR Site/HRM/०१/२०२१) १०७ ट्रेड अॅप्रेंटिसेस पदांची भरती. ट्रेडनुसार १०७ रिक्त पदांचा तपशील –
(१) फिटर – ३०
(२) टर्नर – ४
(३) मशिनिस्ट – ४
(४) इलेक्ट्रिशियन – ३०
(५) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ३०
(६) वेल्डर – ४
(७) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA) – ५.
पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टििफकेट उत्तीर्ण.
प्रशिक्षणाचे ठिकाण – न्यूक्लियर ट्रेनिंग सेंटर (NTC), रावतभाटा राजस्थान साईट, पोस्ट – अणुशक्ती – ३२३ ३०३, वाया कोटा, राजस्थान.
प्रशिक्षणाचा कालावधी – १ वर्ष.
वयोमर्यादा – १३ सप्टेंबर २०२१ रोजी १४ ते २४ वर्षे. (इमाव – २७ वर्षे, अजा/अज – २९ वर्षे, दिव्यांग – ३४ वर्षे)
स्टायपेंड – दरमहा रु. ७,७००/- वेल्डर आणि उडढअ ट्रेडसाठी व रु. ८,८५५/- इतर ट्रेडसाठी.
शारीरिक मापदंड – उंची – किमान १३७ सें.मी., वजन – किमान २५.४ कि.ग्रॅ., छाती – किमान ३.८ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.
निवड प्रक्रिया – आयटीआय परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार निवडले जातील. जिल्हा पोलीस अधिकारी यांचेकडील पोलीस व्हेरिफिकेशन सर्टििफकेट सादर केल्यावरच उमेदवारांची नेमणूक केली जाईल. उमेदवारांना प्रथम आपले नाव http://www.apprenticeship.org/ किंवा http://www.apprenticeship.gov.in/ या संके तस्थळावर संबंधित ट्रेडकरिता रजिस्टर करणे आवश्यक.
ऑनलाइन अर्ज http://www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर दि. १३ सप्टेंबर २०२१ (१६.०० वाजे)पर्यंत करावेत.
ऑनलाइन अर्जाची िपट्रआऊट (ज्यावर फोटो चिकटवून अर्जावर स्वाक्षरी करावी.) सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून पुढील पत्त्यावर दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी (१७.०० वाजे)पर्यंत पोहोचतील अशी पाठवावी.
HR Officer, Nuclear Training Centre, Rawalbhata Rajasthan Site, NPCIL, P.O. Anushakti, Via Kota (Rajasthan) – 323 303.
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Adv.No.DST/01/2021-E-III) – १३ सायन्टिस्ट पदांची सरळसेवा भरती.
क) सायन्टिस्ट – सी – ९ पदे – (पे लेव्हल – ११ अंदाजे दरमहा वेतन रु. १०९,०००/-, वयोमर्यादा – ३५ वर्षे.
१) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – ०१ पद
२) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – ०२ पदे
३) कॉम्प्युटर सायन्स – १ पद
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.
इष्ट पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंगची पदव्युत्तर पदवी.
४) फिजिक्स – ०२ पदे
५) केमिस्ट्री – ०२ पदे
६) मॅथेमॅटिक्स – ०१
पात्रता – संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
इष्ट पात्रता – संबंधित विषयातील पीएच.डी. पदवी.
अनुभव – सायन्टिस्ट – सी पदांसाठी इंडस्ट्रिअल आणि अॅकॅडेमिक इन्स्टिटय़ुशन्स किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन आणि सायन्टिफिक अॅक्टिव्हिटिज अँड सर्व्हिसेसमधील रिसर्च अँड डेव्हलपमेंट कामाचा ४ वर्षांचा अनुभव.
- ii) सायन्टिस्ट – डी – ३ पदे (वेतन पे लेव्हल – १२ अंदाजे दरमहा वेतन रु. १,२५,०००/-, वयोमर्यादा – ४० वर्षे.
१) केमिस्ट्री – ०२ पदे
२) फिजिक्स – ०१ पद
पात्रता – संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
इष्ट पात्रता – संबंधित विषयातील पीएच.डी.
अनुभव – संबंधित कामाचा ८ वर्षांचा अनुभव
iii) सायन्टिस्ट – ‘एफ’ – इंजिनीअरिंग – ०१ पद (वेतन पे लेव्हल – १३ अंदाजे दरमहा वेतन रु. २ लाख वयोमर्यादा – ५० वर्षे
पात्रता – इंजिनीअरिंग पदव्युत्तर पदवी.
इष्ट पात्रता – इंजिनीअरिंग विषयातील पीएच.डी.
अनुभव – इंडस्ट्रिअल अँड अॅकॅडेमिक इन्स्टिटय़ुशन्स किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन्समधील रिसर्च अँड डेव्हलपमेंट कामाचा १२ वर्षांचा अनुभव.
निवड पद्धती – लेखी परीक्षा आणि मुलाखत
ऑनलाइन अर्ज https://recruitment.dst.gov.in/ या संकेतस्थळावर दि. १४ ऑक्टोबर २०२१ (१२.००A.M.) वाजेपर्यंत करावेत.