|| सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखिल भारतीय आयुर्वमिा संस्थान, रायपूर (छत्तीसगढ)

(१) जाहिरात क्र. (AIIMS-RPR /Admin/Rec/AIIMS-NGP २०१८/०३३० दि. २४.०९.२०१८) एआयआयएमएस, नागपूर येथे ‘नर्सिंग ऑफिसर’ पदांची भरती.

नर्सिंग ऑफिसर (स्टाफ नर्स ग्रेड-२) – एकूण १६ पदे.

(२) जाहिरात क्र. (AIIMS-RPR/Admin/Rec/AIIMS-MANG/ २०१८/३३७ दि. २४.०९.२०१८) एआयआयएमएस, मंगलागिरी (आंध्र प्रदेश) येथे ‘नर्सिंग ऑफिसर’ (स्टाफ नर्स ग्रेड-२) पदांची भरती. एकूण १६ पदे.

पात्रता – (i) बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा पोस्ट बेसिक बी.एस्सी. (नर्सिंग) (किंवा) (ii) जनरल नर्सिंग डिवायफरी डिप्लोमा आणि २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. १२ ऑक्टोबर २०१८ रोजी २१ ते ३० वष्रे.

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- (महिला/अजा/अज/अपंग यांना फी माफ)

निवड पद्धती – (i) शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशनसाठी बोलाविले जाईल. ज्यात पार्ट-१ नर्सिंग विषय – ७० गुण आणि पार्ट-२ – जनरल अ‍ॅप्टिटय़ूड; जनरल अवेअरनेस; बेसिक कॉम्प्युटर नॉलेज प्रत्येकी १० गुण. एकूण १०० गुण, वेळ ९० मिनिटे (बहुपर्यायी वस्तुनिष्ठ). प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील. (ii) स्किल टेस्ट (पात्रता स्वरूपाची) ऑनलाइन अर्ज www.aiimsraipur.edu.in या संकेतस्थळावर दि. १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta job opportunity
First published on: 09-10-2018 at 02:43 IST