AIIMS Nagpur Bharti 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर अंतर्गत ‘वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, योग प्रशिक्षक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी सहाय्यक, स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्ट, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, तंत्रज्ञ (प्रयोगशाळा), तंत्रज्ञ (आराडी) ), फार्मासिस्ट, फायर टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, स्टेनोग्राफर, लॉन्ड्री पर्यवेक्षक, कनिष्ठ वॉर्डन, ज्युनियर प्रशासकीय सहाय्यक’ पदांच्या एकूण ६८ रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर भरती २०२३ –

Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Kavikulaguru Kalidas Sanskrit University ,
‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता

पदाचे नाव – वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, योग प्रशिक्षक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी सहाय्यक, स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्ट, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, तंत्रज्ञ (प्रयोगशाळा), तंत्रज्ञ (आराडी), फार्मासिस्ट, फायर टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, स्टेनोग्राफर, लॉन्ड्री पर्यवेक्षक, कनिष्ठ वॉर्डन, ज्युनियर प्रशासकीय सहाय्यक.

एकूण पदसंख्या – ६८

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पाहा.

नोकरीचे ठिकाण – नागपूर

हेही वाचा – १२ वी पास आणि पदवीधरांना पुण्यात नोकरीची संधी! NARI अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

अर्ज फी

General, ओबीसी, EWS and Ex-serviceman – एक हजार रुपये.

SC, ST – ८०० रुपये.

PwBD – फी नाही

अर्जाची पद्धती – ऑनलाईन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट –

https://aiimsnagpur.edu.in/

सूचना –

  • भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
  • अर्ज करण्यापुर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना aiimsnagpur.edu.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२३ आहे.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1ofi7GuEoyDLhdqycz2JnT8kJX1jfyXgK/view

Story img Loader