सुहास पाटील

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ (NIOH) अहमदाबाद , डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अ‍ॅण्ड फॅमिली वेल्फेअर, भारत सरकार (Advt.No.NIOH/ RCT/ Technical/’/२०२३-२४) दि. ५ जुलै २०२३, पुढील टेक्निकल पदांची भरती. एकूण रिक्त पदे ५४

I) लॅबोरेटरी अटेन्डंट – १ (LA-I) १० – पदे, (अज-२, इडब्ल्यू -३, खुला-५)(पेलेव्हल – १ रु. १८०००-५६९००) अंदाजे वेतन दरमहा रु,३२,०००/-; पात्रता : १० वी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि शासन मान्यताप्राप्त नोंदणीकृत लॅबोरेटरी मधील कामाचा १ वर्षांचा अनुभव किंवा संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट; वयोमर्यादा : दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी २५ वर्षे पर्यंत.

II) टेक्निशियन – १  (TECH-१) – १६ पदे (अज-३, इमाव-५, इडब्ल्यूएस-३, खुला-५) (पेलेव्हल – २ रु. १९९०० – ६३२००) अंदाजे वेतन दरमहा रु.३५,५००/-; पात्रता : १२वी उत्तीर्ण (विज्ञान) किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि किमान १ वर्ष कालावधीचा डिप्लोमा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी   (DMLT) / कॉम्प्युटर / केमिकल टेक्नॉलॉजी / इन्डस्ट्रियल सेफ्टी); वयोमर्यादा: २८ वर्षे पर्यंत

III) टेक्निकल असिस्टंट – २८ पदे (अज-२, इमाव-९, इडब्ल्यूएस-३, खुला-१४) १ पद दिव्यांग कॅटेगरी d/e साठी राखीव ) / पेलेव्हल – ६ रु. ३५४००-११२४००) अंदाजे वेतन दरमहा रु. ६५,०००/-; वयोमर्यादा : ३० वर्षे पर्यंत

१) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल्स)  TA (EE) – १ पद (इमाव); पात्रता : फर्स्ट क्लास इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंग डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव किंवा फर्स्टक्लास   B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंग.

२) टेक्निकल असिस्टंट (केमिस्ट्री)  TA(CH) – ६ पदे  (अज-१, इमाव-१, इडब्ल्यूएस-१, खुला-३); पात्रता : फर्स्ट क्लास   इ.रू. (केमिस्ट्री)

३) टेक्निकल असिस्टंट (बायोकमिस्ट्री)  TA(BC) – २ पदे (इमाव-१, खुला-१); पात्रता : फर्स्ट क्लास  इ. रू. बायोकेमिस्ट्री)

४) टेक्निकल असिस्टंट (बायोमेडिकल)  TA(BE – ३ पदे (इमाव-१, इडब्ल्यूएस-१,  खुला-१); पात्रता : फर्स्टक्लास बायोमेडिकल इंजीनिअरिंग डिप्लोमा आणि २ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव किंवा फस्टक्लास बायोमेडिकल इंजीनिअरिंग डिग्री किंवा फर्स्टक्लास   B.Sc  बायोमेडिकल.

५) टेक्निकल असिस्टंट (मायक्रोबायोलॉजी) (TA(TL)  ३ पदे (अज-१, खुला- पात्रता – फर्स्टक्लास,  इ. रू (मायक्रोबायोलॉजी)

६) टेक्निकल असिस्टंट (टॉक्झिकॉलॉजी), (TA(TL), – १ पद (इमाव); पात्रता :  फर्स्टक्लास (टॉक्झिकॉलॉजी / फॉरेन्सिक सायन्स)

७) टेक्निकल असिस्टंट (एन्व्हिरॉमेंटल सायन्स) (TA(ES) – १ पद (खुला); पात्रता :  फर्स्ट क्लास B.Sc (एन्व्हिरॉमेंटल सायन्स)

८)  टेक्निकल असिस्टंट (MLT) (TA(MLT) – ३ पदे (इमाव -१, खुला-२);पात्रता :  फर्स्ट क्लास   B. Sc. (मेडिकल लॅबोरेटी टेक्नॉलॉजी)

९) टेक्निकल असिस्टंट (फिनिऑलॉजी) (TA (PL) – २ पदे (इमाव-१, खुला-१ ); पात्रता :  फर्स्ट क्लास  B. Sc. (फिजिऑलॉजी)

१०) टेक्निकल असिस्टंट (पब्लिक हेल्थ) (TA (PH) – ४ पदे (इमाव-१, इडब्ल्यूएस-१, खुला-२); पात्रता :  फर्स्ट क्लास  B. Sc (पब्लिक हेल्थ)

११) टेक्निकल असिस्टंट (इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स) – १ पद (इमाव); पात्रता :  फर्स्ट क्लास इंलिनिअरिंग डिप्लोमा (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर सायन्स) आणि २ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव किंवा फर्स्ट क्लास 
B.E./B.Tech (आयटी/कॉम्प्युटर सायन्स)

१२) टेक्निकल असिस्टंट (फिजिक्स) (TA (PH) – १ पद (खुला); पात्रता :  फर्स्ट क्लास  B.Sc. (फिजिक्स)

कमाल वयोमर्यादेत सूट : इमाव – ३वर्षे, अजा/अज-५ वर्षे, दिव्यांग-१०/१३/१५ वर्षे)

निवड पद्धती : सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड – १०० ऑब्जेक्टिव्ह टाईप/ एमसीक्यू टाईप प्रश्न १०० गुणांची लेखी परीक्षा घेऊन केली जाईल. प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षा अहमदाबाद येथे घेतल्या जातील. अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार. निवडलेले उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी असेल. लेखी परीक्षेची तारीख,वेळ आणि ठिकाण शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कॉल लेटर/अ‍ॅडमिट कार्ड द्वारे कळविण्यात येईल. लेखी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम   ठकडऌ च्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल.

अर्जाचे शुल्क : प्रत्येक पदासाठी रु.३००/- ऑनलाइन मोडने भरावेत. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना फी माफ आहे).

शंका समाधानासाठी टेक्निकल समस्या   sharma.rk@gov.in संपर्क क्र.०७९-२२६८८८४७

अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह समस्या :  est1-nioh@icmr.gov. in किंवा संपर्क क्र. ०७९-२२६८८७१७ वर सपंर्क साधावा.

इमाव उमेदवारांनी   Annexure- E मध्ये विहित केलेल्या नमुन्यातील इमाव दाखला सादर करावा. इमाव उमेदवारांनी वयोमर्यादित सूट मिळविण्यासाठी   Annexure- D मध्ये विहित केलेल्या नमुन्यात घोषणापत्र अपलोड करणे आवश्यक. अजा/अज उमेदवारांनी  Annexure- F मधील जातचा दाखला अपलोड करावा. दिव्यांग उमेदवारांनी  Annexure- G मधील दाखला अपलोड करावा. 

एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचे असल्यास वेगवेगळे अर्ज सादर करावेत. ऑनलाइन अर्ज  https://www.niohrecruitment.org या संकेत स्थळावर दि. ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत करावेत. अर्जासोबत आवश्यक ती स्वयंसाक्षांकित केलेली कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhassitaram@yahoo.com