MPPSC Librarian Recruitment 2023: मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने ग्रंथपाल पदासाठी भरती केली आहे. या अंतर्गत एकूण २५५ पदांवर नियुक्त्या करायच्या आहेत. या भरतीसाठी उमेदवार १९ मे २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.mppsc.mp.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.


या तारखा लक्षात ठेवा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख: २० एप्रिल२०२३
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १९ मे २०२३

expert committee change in policy for determining height of statues
पुतळ्यांची उंची ठरविण्यासाठी धोरणात बदल; तज्ज्ञ समितीची शिफारस, लवकरच १५ दिवसांत घोषणेची शक्यता
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
sndt canceled published recruitment advertisement due to doubtful in reservation provisions
पद भरतीची जाहिरात रद्द, उमेदवारांना मात्र हजार रुपयांचा भुर्दंड
Mumbai latest marathi news
विश्लेषण: गर्भश्रीमंत मुंबई महापालिकेवर मुदतठेवी मोडण्याची वेळ का येते?
Loksatta Chatura What exactly is the Drone Pilot Scheme for Women
महिलांसाठीची ड्रोन पायलट योजना नेमकी काय आहे ?
Like onion chal now ten lakh subsidy for currant shed
पिंपरी : कांदा चाळीप्रमाणे आता बेदाणे शेडसाठी दहा लाखांचे अनुदान
bmc 2360 crores fd broken marathi news
मुंबई : पाच वर्षांत पालिकेने २३६० कोटींची मुदतठेव मोडली, माहिती अधिकारातून बाब उघड
Purchase of mephedrone by courier by 119 highly educated youth
पुणे : कुरिअरद्वारे ११९ उच्चशिक्षित तरुणांकडून मेफेड्रोनची खरेदी

ऑनलाइन अर्जात सुधारणा: २० एप्रिल ते १ मे २०२३

अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी या थेट लिंकवर क्लिक कराhttps://mppsc.mp.gov.in/uploads/advertisement/Advt_Librarian_Examination_2022_Dated_30_12_2022.pdf

वयोमर्यादा

जाहीर केलेल्या अधिकृत सुचनेनुसार, या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी २१ वर्ष असले पाहिजे आणि जास्तीत जास्त ४० वर्ष असले पाहिजे. त्याशिवाय, आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना सरकारी निकषांनुसार, वयोमर्यादेत सुट दिली जाईल.

How To Apply MPPSC Librarian Recruitment 2023: एमपीपीएससीने ग्रंथपाल पदासाठी कसा करावा अर्ज

MPPSC ग्रंथपाल भरतीसाठी, सर्वप्रथम सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट http://www.mppsc.nic.in ला भेट द्यावी लागेल. आता Recruitment Tab/Career Option वर क्लिक करा. आता MPPSC ग्रंथपाल अर्ज ऑनलाईन लिंक तपासा. आपले नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव आणि इतर सर्व आवश्यक तपशील प्रदान करा. दिलेल्या आकारात आणि नमुन्यात संबंधित कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, कृपया सबमिशन करण्यापूर्वी नोंदणीकृत माहिती खरी आणि अचूक असल्याची खात्री करा. आता सबमिट टॅबवर क्लिक करा आणि भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.