NFDC Mumbai Bharti 2024 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई द्वारे विविध पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छूक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेंतर्गत ११ जागांची भरती होणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या पदासाठी ११ जागा रिक्त आहेत. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२४ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकवर आपले अर्ज जमा करू शकतात.
NFDC Mumbai Vacancy 2024 : पदभरती तपशील
या भरती मोहिमेतंर्गत “सिनियर प्रोग्रामर (सह-प्रॉडक्शन मार्केट), ज्युनियर प्रोग्रामर, सीनियर प्रोग्रामर (वर्क इन प्रोग्रेस लॅब), असिस्टंट प्रोग्रामिंग कोऑर्डिनेटर, सीनियर प्रोग्रामर (नॉलेज सिरीज), वरिष्ठ कार्यकारी (नोंदणी), सहाय्यक (स्क्रीनराइटर्स लॅब) आणि एक्सुक्युटिव्ह (सोशल मीडिया)” या पदांची भरती केली जाणार आहे.
NFDC Mumbai Vacancy 2024 : एकून पदसंख्या
पदाचे नाव – पद संख्या
सिनियर प्रोग्रामर (सह-प्रॉडक्शन मार्केट) – ०२
ज्युनियर प्रोग्रामर – ०२
सीनियर प्रोग्रामर (वर्क इन प्रोग्रेस लॅब) – ०२
असिस्टंट प्रोग्रामिंग कोऑर्डिनेटर- ०१
सीनियर प्रोग्रामर (नॉलेज सिरीज)- ०१
वरिष्ठ कार्यकारी (नोंदणी) – ०१
सहाय्यक (स्क्रीनराइटर्स लॅब) – ०१
एक्झुक्युटिव्ह (सोशल मीडिया)- ०१
फिल्म बाजार २०२४ साठी कराराच्या आधारावर खालील पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे
सिनियर प्रोग्रामर (सह-प्रॉडक्शन मार्केट) फिचर फिल्म्स आणि नॉन -फिचर फिल्म्स, डॉक्युमेंट्री
कार्यकाळ – १ पासून जुलै ते ३० नोव्हेंबर २०२४)
शैक्षणिक पात्रता : – मास कम्युनिकेशन/फिल्म स्टडीज/ह्युमॅनिटीज मध्ये पदवीधर
अनुभव- ७ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव किंवा चित्रपट प्रॉडक्शन हाऊसमधील कामाचा अनुभव
वय: ४५ वर्षे पर्यंत
मोबदला : एकत्रित वेतन रु. ७०,०००/- सर्व समावेशक
ज्युनियर प्रोग्रामर, फीचर फिल्म्स आणि नॉन फीचर फिल्म्स (डॉक्युमेंटरी)
कार्यकाळ ०१ जुलै ते ३० नोव्हेंबर २०२४)
शैक्षणिक पात्रता: मास कम्युनिकेशन/फिल्म स्टडीज/ह्युमॅनिटीजमध्ये पदवीधर
अनुभव: ३ वर्ष संबंधित क्षेत्रातील अनुभव – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव किंवा चित्रपट प्रॉडक्शन हाऊसमध्ये कामाचा अनुभव
वय: ४५ वर्षे पर्यंत
मोबदला : एकत्रित वेतन रु. ५५,०००/- सर्व समावेशक
सीनियर प्रोग्रामर (वर्क इन प्रोग्रेस लॅब) फीचर फिल्म्स आणि नॉन – फीचर फिल्म्स (डॉक्युमेंटरी)
कार्यकाळ – १ जुलै २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४
शैक्षणिक पात्रता: मास कम्युनिकेशन/फिल्म स्टडीज/ह्युमॅनिटीज मध्ये पदवीधर
अनुभव : ७ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी प्रोग्रामर म्हणून कामाचा अनुभव.
वय: ४५ वर्षे पर्यंत
मोबदला : एकत्रित वेतन रु. ७०,०००/- सर्व समावेशक
असिस्टंट प्रोग्रामिंग कोऑर्डिनेटर-
कार्यकाळ -१ जुलै ते ३० नोव्हेंबर २०२४)
शैक्षणिक पात्रता: मास कम्युनिकेशन/फिल्म स्टडीज/ह्युमॅनिटीज मध्ये पदवीधर
अनुभव: २ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव- फिल्म प्रॉडक्शन हाऊसमध्ये कामाचा अनुभव
वय: ३५ वर्षे पर्यंत
मोबदला : एकत्रित वेतन रु.४०,०००/- सर्व समावेशक
हेही वाचा – TMC Recruitment 2024 : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
सीनियर प्रोग्रामर (नॉलेज सिरीज) –
कार्यकाळ -१ जुलै ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत)
शैक्षणिक पात्रता: मास कम्युनिकेशन/फिल्म स्टडीज/ह्युमॅनिटीज मध्ये पदवीधर
अनुभव: ७ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव – चित्रपट आधारित कार्यशाळा आणि पॅनेल डिझाइन करण्यात कामाचा अनुभव.
वय: ४५ वर्षे पर्यंत
मोबदला : एकत्रित वेतन रु. ७०,०००/ – सर्व समावेशक
सिनियर एक्झुक्यटिव्ह ( रजिस्ट्रेशन)
कार्यकाळ – १ जुलै ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत
शैक्षणिक पात्रता: मास कम्युनिकेशन/फिल्म स्टडीज/ह्युमॅनिटीज मध्ये पदवीधर
अनुभव : ४ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव – राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी बॅक-एंड सहाय्यक म्हणून कामाचा अनुभव
वय – ४५ वर्षांपर्यंत
मोबदला : एकत्रित वेतन रु ६५,०००/- सर्व समावेशक
हेही वाचा – IAF Agniveervayu Recruitment 2024 : भारतीय वायुसेनेत ‘वादकांसाठी’ नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
असिस्टंट (स्क्रीनराइटर्स लॅब)
कार्यकाळ – १ जुलै ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत)
शैक्षणिक पात्रता: मास कम्युनिकेशन/फिल्म स्टडीज/ह्युमॅनिटीजमध्ये पदवीधर
अनुभव:वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव – फिल्म प्रॉडक्शन हाऊसमध्ये कामाचा अनुभव
वय: ४५ वर्षे पर्यंत
मोबदला : एकत्रित वेतन रु.३५,०००/- सर्व समावेशक
एक्झिक्युटिव्ह (सोशल मीडिया) –
कार्यकाळ – १ जुलै ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत)
शैक्षणिक पात्रता: मास कम्युनिकेशन/फिल्म स्टडीज/ह्युमॅनिटीज मध्ये पदवीधर
अनुभव: 3 वर्ष संबंधित अनुभव – भारतीय स्वतंत्र चित्रपट उद्योगाचे ज्ञान आवश्यक आहे.
वय: ४५ वर्षे पर्यंत
मोबदला : एकत्रित वेतन रु. ५५,०००/- सर्व समावेशक
अधिकृत अधिसुचना – https://www.nfdcindia.com/pdf/Film%20Bazaar%202024%20recruitment%20Advertisement1.pdf
अधिक माहितासाठी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.