NHPC Recruitment 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अंतर्गत भरती मोहीम जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स’ पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने थेट http://www.nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२४ असणार आहे.

NHPC Recruitment 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती २०२४ साठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज कसा करावा याबाबतची माहिती जाणून घेऊ.

robbert
चिप-चरित्र: ‘एक अखेरचा प्रयत्न’..
Tata Institute of Social Sciences Mumbai has announced recruitment notification for the vacant posts For non teaching post
TISS Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु; लगेच करा अर्ज
Central Bank of India Bharti 2024 Advisor Retired Officers posts candidates can apply before the 31st of May
Central Bank of India: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु; ‘ही’ घ्या फॉर्म भरण्याची थेट लिंक, आजच करा अर्ज
Home Credit India is owned by TVS Holdings
टीव्हीएस होल्डिंग्जकडे ‘होम क्रेडिट इंडिया’ची मालकी
aircraft selling fraud marathi news, netherland aircraft selling fraud marathi news
विमान विक्रीच्या नावाखाली नेदरलॅन्डच्या कंपनीची साडे चार कोटींची फसवणूक, कंपनीच्या संचालकाला अटक
Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 issued the notification for the recruitment of Senior Project Manager
TISS recruitment 2024: मुंबई येथील ‘टीआयएसएस’मध्ये नोकरी करण्याची संधी; ७५ हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन, आजच करा अर्ज
Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
Job opportunity in CBI apply immediately
सीबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी, त्वरित अर्ज करा…

रिक्त पदे आणि पदसंख्या – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने GATE २०२३ स्कोअरद्वारे २६९ जागेच्या ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स पदासाठी अर्ज मागविले आहेत.

निवड प्रक्रिया – उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये GATE २०२३ च्या पेपरमधील १०० पैकी गुण, गट चर्चा, वैयक्तिक मुलाखत आदींचा समावेश असेल.

अर्ज शुल्क – यूआर/ ईडब्ल्यूएस/ ओबीसी (NCL) श्रेणीतील उमेदवारांना ६०० रुपये विनापरतीचे (नॉन-रिफंडेबल) शुल्क भरणे आवश्यक आहे. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/माजी सैनिक/महिला श्रेणीतील उमेदवारांना नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही.

हेही वाचा…Karagruh Police Bharti 2024: मुंबईत नोकरीची मोठी संधी! कारागृह विभागात ‘या’ पदासाठी होणार भरती; लगेच करा अर्ज

अर्ज कसा कराल ?

  • नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या http://www.nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर करिअर टॅबवर क्लिक करा.
  • पुढे, एनएचपीसी लिमिटेड ॲण्ड इट्स जॉईंट व्हेन्टचर (NHPC Limited and its Joint Venture)साठी GATE २०२३ स्कोअरद्वारे ‘ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स’ पदासाठी भरतीची अधिसूचना वर क्लिक करा.
  • त्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करावी आणि अर्जासह पुढे जावे.
  • नंतर उमेदवारांनी अर्जाचा फॉर्म भरावा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज जमा (Submit) करावा.
  • संदर्भासाठी या फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्यावी. अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.