BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड (BECIL) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, पंचकर्म तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, लॉंड्री अटेंडंट या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, अंतिम तारीख १५ फेब्रुवारी असणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार http://www.becil.com इथे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क व रिक्त पदे यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

BECIL Recruitment 2024 : रिक्त पदे

sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
WAPCOS Engineer Recruitment or Bharti For 275 Various Posts Check selection process and important details
WAPCOS Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; ‘असा’ करा अर्ज
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर

६५ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

BECIL Recruitment 2024 : अर्ज शुल्क

जनरल / OBC / माजी सैनिक / महिला / आणि इतर श्रेणींतील उमेदवारांना ८८५ रुपये शुल्क, तर SC / ST / EWS / PH या श्रेणीतील उमेदवारांना ५३१ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

हेही वाचा…NHM Thane Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ रिक्त पदांसाठी भरती सुरू; ६० हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन

BECIL Recruitment 2024 : अर्ज कसा करायचा?

  • http://www.becil.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर करिअर टॅबवर क्लिक करा.
  • नोंदणी फॉर्मवर क्लिक करा आणि ऑनलाइन अर्ज करा.
  • नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा.
  • अर्जाचा फॉर्म भरा.
  • सर्व आवश्यक माहिती (Details) अपलोड करा.
  • अर्ज फी भरा.
  • संदर्भासाठी फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्या. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.