News Flash

मुख्यमंत्रीपदासाठी मिथून तयार 

भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही.

 

कोलकाता : भाजपवासी झालेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास आपली तयारी आहे. आता पक्षाने काय तो निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.

भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. या पदासाठी  मिथून  इच्छुक असल्याचे दिसून येते. मिथून म्हणाले की,  माझ्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असेल तर मी नक्कीच मुख्यमंत्री होईल.  पण हा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे.  मोदींनी आदेश दिल्यास आपण  ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार आहोत, असेही मिथून म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 12:26 am

Web Title: actor mithun chakraborty chief ministerial candidate akp 94
Next Stories
1 मोदी मायदेशी परतताच बांगलादेशात मंदिरावर हल्ला
2 विदेशातून येणारी उड्डाणे थांबवा
3 पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकू : शहा
Just Now!
X