News Flash

भारतीय जवान धारातीर्थी

जम्मू-काश्मीर सीमेलगत कुपवाडा जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबा रेषेलगत दहशतवाद्यांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत एक जवान धारातीर्थी पडला.

| August 31, 2014 03:12 am

जम्मू-काश्मीर सीमेलगत कुपवाडा जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबा रेषेलगत  दहशतवाद्यांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत एक जवान धारातीर्थी पडला. रविवारपासून सुरू झालेल्या मोहिमेत लष्कराचे तीन जवान धारातीर्थी पडले असून पाच अतिरेकी मारले गेले आहेत. बारोन गली, कालारूस येथे अतिरेक्यांची घुसखोरी चालू असून तेथे रात्री एकमेकांवर गोळीबारात भारतीय जवानाचा मृत्यू झाला. अजून तीन अतिरेकी सापळ्यात आले असून त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:12 am

Web Title: army man killed in operation against ultras near loc
टॅग : Jammu Kashmir,Militant
Next Stories
1 तमिळनाडूत बसला आग, पाच भाविक ठार
2 क्‍योटोच्या धर्तीवर वाराणसीचा होणार विकास
3 हेलिकॉप्टर खरेदी निविदा संरक्षण मंत्रालयाकडून रद्द
Just Now!
X