News Flash

चिनी भाषेतील भगवद्गीता प्रकाशित

आंतरराष्ट्रीय योग दिनावरील परिषदेदरम्यान चिनी भाषेतील भगवद्गीता प्रकाशित करण्यात आल्यानंतर कम्युनिस्ट देशांत तिचा प्रवेश झाला आहे.

| June 19, 2015 06:00 am

आंतरराष्ट्रीय योग दिनावरील परिषदेदरम्यान चिनी भाषेतील भगवद्गीता प्रकाशित करण्यात आल्यानंतर कम्युनिस्ट देशांत तिचा प्रवेश झाला आहे.
शांघायमधील झेजियांग विद्यापीठातील प्रा. झू चेंग आणि लिंग हाई यांनी भगवद्गीतेचे चिनी भाषेत भाषांतर केले असून, सिचुआन पीपल्स पब्लिकेशनच्यावतीने ती प्रकाशित करण्यात आली आहे. भारतातील प्रसिद्ध योग प्रशिक्षकांच्या उपस्थितीत भगवद्गीतेचे प्रकाशन करण्यात आले.
चीनमधील भारताचे राजदूत अशोक के. कांत यांनी या भगवद्गीतेचे प्रकाशन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2015 6:00 am

Web Title: bhagavad gita in chinese language
टॅग : Bhagavad Gita
Next Stories
1 काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकाविणाऱ्यांची ओळख पटली
2 स्विस बँकांमधील भारतीयांच्या ठेवींमध्ये १० टक्क्य़ांनी घट
3 ११३ भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून सुटका
Just Now!
X