News Flash

लडाखमध्ये चीनची घुसखोरी

गेल्या आठवडय़ात भारताच्या हद्दीत घुसून वीस चिनी सैनिकांनी लडाख भागातील चेपझी येथे तंबू उभारले असे सूत्रांनी सांगितले.

| December 23, 2013 12:47 pm

गेल्या आठवडय़ात भारताच्या हद्दीत घुसून वीस चिनी सैनिकांनी लडाख भागातील चेपझी येथे तंबू उभारले असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानी लिबरेशन आर्मीचे २०-२२ सैनिक गेल्या आठवडय़ात ताबा रेषा ओलांडून लडाख भागात घुसले व ८ ते १० तंबू तयार केले. दरम्यान भारतीय लष्कराच्या मुख्यालयाने अशी घटना घडली नसल्याचे म्हटले आहे. चिनी सैनिक अजूनही भारतीय हद्दीत आहेत की नाही हे समजू शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 12:47 pm

Web Title: china provokes again troops enter indian territory in ladakh
Next Stories
1 ‘दिल्लीतील ‘आप’ले सरकार किती काळ टिकेल हे सांगणे अशक्य’
2 केजरीवालांच्या निर्णयाचे स्वागत; आश्वासने ‘आप’ पूर्ण करेल अशी आशा- शीला दीक्षित
3 गावी परत जा, अन्यथा दंगेखोरांचे फावेल
Just Now!
X