01 October 2020

News Flash

उत्तर भारत गोठला

पृथ्वीवरील नंदनवनासह नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे.

| December 22, 2014 01:34 am

पृथ्वीवरील नंदनवनासह नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तरेकडील सर्वच राज्यांमध्ये थंडीच्या सरासरीचे उच्चांक मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये अत्यंत कडक हिवाळ्याचा ४० दिवसांचा विशेष कालावधी सुरू झाला आहे, हा कालावधी ‘चिलई कलन’ या नावाने ओळखला जातो. देशाच्या राजधानीत कमाल तापमान १५ अंश तर किमान तापमान ६.४ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. श्रीनगरचे तापमान उणे ४.४ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 1:34 am

Web Title: cold wave continues in north india
Next Stories
1 हैदराबादेत गुगलचे स्वत:चे केंद्र लवकरच
2 नाताळच्या सुटीसाठी ओबामा हवाईत दाखल
3 पत्रकार जॉन फ्रीमन यांचे निधन
Just Now!
X