दिवसभरातील पहिली बातमी अतिशय धक्कादायक आहे. अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. तर इतर महत्वाच्या बातम्यांमध्ये संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरून सलग दुसऱ्या दिवशीही टिकेची झोड उठवली जात आहे. देशा आणि राज्यातील बातम्यानंतर विदेशातील महत्वाची बातमी म्हणजे किम जोंग उन आणि डोनल्ड ट्रम्प यांच्या भेटीसंदर्भातील. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…