18 January 2019

News Flash

FB बुलेटीन: कर्नाटकात येडियुरप्पाच मुख्यमंत्री, राज ठाकरेंना आणखी एक धक्का व अन्य बातम्या

FB बुलेटीन

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे कर्नाटकमधील राजकीय घडामोडींबद्दलची. आज सकाळी येडियुरप्पांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दुसरी महत्वाची बातमी राज्यातील राजकाराणातील आहे. राज ठाकरे यांना आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिशिर शिंदे लवकरच मनसे सोडणार असल्याची शक्यता असून ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

First Published on May 17, 2018 4:30 pm

Web Title: facebook live bulletin of 17th may 2018