दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांपैकी पहिली बातमी कोरेगाव भीमाप्रकरणी. पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरी महत्वाची बातमी अर्थ क्षेत्रातील आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरात वाढ केल्याने कर्ज महाग होणार आहे. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…