News Flash

हळूहळू शस्त्रास्त्रांची आयात बंद होणार, संरक्षण क्षेत्रासंबंधी सरकारचा मोठा निर्णय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रात 'मेक इन इंडिया'वर भर देत काही महत्वाच्या घोषणा केल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’वर भर देत काही महत्वाच्या घोषणा केल्या.

– सरकार शस्त्रास्त्रांची एक यादी तयार करुन मुदतबद्ध पद्धतीने शस्त्रास्त्रांची आयात बंद करणार.

– त्याचवेळी सैन्याला लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती भारतातच करण्यावर भर देणार.

– या उपायोजनांमुळे आयातीचे मोठे बिल कमी होईल.

– संरक्षण क्षेत्रात स्वायत्तता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

– संरक्षण उत्पादन क्षेत्रातील परकीय गुंतवणूक म्हणजे एफडीआयची मर्यादा ४९ वरुन ७४ टक्क्यापर्यंत वाढवण्यात आली आहे.

– मुदतीमध्ये संरक्षण खरेदी आणि वेगवान निर्णय प्रक्रियेसाठी सरकार प्रकल्प व्यवस्थापन युनिटची स्थापना करणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 5:56 pm

Web Title: fdi limit in defence manufacturing under automatic route raised to 74 dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी प्रियंका गांधी करणार बसची सोय, सरकारकडे मागितली परवानगी
2 कोळसा उद्योगातील सरकारची एकाधिकारशाही संपणार, निर्मला सीतारामन यांची महत्वाची घोषणा
3 कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज-निर्मला सीतारामन
Just Now!
X