News Flash

व्हिडिओ: नेल्सन मंडेला यांना ‘गुगल-डूडलद्वारे’ श्रद्धांजली

'लाँग वॉक टू फ्रीडम' या स्लाईड शोच्या माध्यमातून नेल्सन मंडेला यांचे विचार अनोख्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत.

| July 18, 2014 12:37 pm

आफ्रिकेत वर्णद्वेषाविरूद्ध दिलेल्या खंबीर लढ्यासाठी ओळखले जाणारे नेल्सन मंडेला यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त गुगल-डूडलच्या माध्यमातून खास पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ या स्लाईड शोच्या माध्यमातून नेल्सन मंडेला यांचे विचार अनोख्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत. आफ्रिकेतील वर्षद्वेषाविरूद्धच्या लढाईतील क्रांतिकारक ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती असा नेल्सन मंडेलांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘वर्ण, जात किंवा धर्माच्या कारणावरून जन्म:त कोणीही एकमेकांचे शत्रू नसतात’ या वाक्यापासून सुरू होणारा प्रवास डूडलच्या माध्यमातून अत्यंत रंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2014 12:37 pm

Web Title: google marks nelson mandelas 96th birthday with quotable quotes doodle
Next Stories
1 युक्रेनच्या हवाई हद्दीतून जाण्याचा मोदींच्या विमानाकडेही होता पर्याय
2 ‘महागाई रोखण्यात सरकार अपयशी’
3 ‘जीएसटी’च्या नावाखाली मंत्र्यांचे परदेश दौरे
Just Now!
X