News Flash

अबकारी कराबाबत सराफांना दिलासा

सोन्याच्या दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर आकारण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीबाबत

सोन्याच्या दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर आकारण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीबाबत येत्या ३ जूनपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. सोन्याच्या दागिन्यांवर अबकारी शुल्क आकारण्याबाबत केंद्राने १ मार्चला काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याचे सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती कोइंबतूर ज्वेलरी असोसिएशनने केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 12:09 am

Web Title: jewellers strike 3
Next Stories
1 कॉकपिटमध्ये हवाईसुंदरी वैमानिकाचा परवाना निलंबित
2 अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उन्हाळी सुटीत पंधरा दिवस काम करणार
3 केनियात पावसाचे १४ बळी; इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू
Just Now!
X